लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना जन्मठेप  - Marathi News | Life imprisonment for 5 accused abducting ransom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या ५ आरोपींना जन्मठेप 

सत्र न्यायालयाने या पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.   ...

खोलीत डांबून ठेवत आठ लाखांची मागितली खंडणी  - Marathi News | lock to person in room and Eight Lakhs ransom Demanded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खोलीत डांबून ठेवत आठ लाखांची मागितली खंडणी 

आरोपी कामाच्या बहाण्याने फिर्यादीला सातारा, कराड, इस्लामपूर येथे घेवून गेला. तेथून पुन्हा येत असताना रस्त्यात एका ठिकाणी त्यांना खोलीत डांबून ठेवले. ...

रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक - Marathi News | The woman, who was kidnap a minor girl from the railway station, and both of them were arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे स्थानकातून अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक

अवघ्या 12 तासांमध्ये कोपरी पोलिसांनी लावला छडा ...

सिनेस्टाईलने पाठलाग करुन अपहरण केलेल्या महिलेची सुटका - Marathi News | police released a woman who was kidnapped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिनेस्टाईलने पाठलाग करुन अपहरण केलेल्या महिलेची सुटका

सिनेस्टाईल पाठलाग करत पाेलिसांनी अपहरण केलेल्या महिलेची सुखरुप सुटका केली. ...

अपहरण आणि खंडणी प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला - Marathi News | The Bench dismisses the bail plea of the then Superintendent of Police Manoj Lohar in the case of kidnapping and extortion. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपहरण आणि खंडणी प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला

शिक्षेविरुद्धच्या त्यांच्या अपिलावर एक वर्षात निर्णय घ्यावा, एक वर्षात अपिलावर सुनावणी न झाल्यास वरील दोघांना अपिलावर सुनावणीसाठी पुन्हा खंडपीठात अर्ज करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. ...

तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहारसह आणखी एकाचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला - Marathi News | The Bench rejected the bail application of another SP, including the then SP, Manoj Lohar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहारसह आणखी एकाचा जामीन अर्ज खंडपीठाने फेटाळला

डॉ. उत्तमराव महाजन अपहरण आणि खंडणी प्रकरणात जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहार आणि सामाजिक कार्यकर्ता धीरज येवले या दोघांचे नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी बुधवारी (दि. ३) फेटाळले. ...

पोलिसांच्या तत्परतेमुळे खूनाचा कट उधळला; संशयित चौघांना अटक - Marathi News | Due to the readiness of the police; Suspected detainees arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांच्या तत्परतेमुळे खूनाचा कट उधळला; संशयित चौघांना अटक

तीघा संशयित तरूणांनी तेथे येऊन विकी यास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी शिवा याने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता त्यास मारहाण करून विकीला दोरीने बांधून लहान टेम्पोमध्ये टाकून भरधाव हनुमानवाडीच्या दिशेने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली होती. ...

शरीरसंबंधाचे आमिष, व्यापाऱ्याचे अपहरण आणि आर्थिक लुट - Marathi News | Body larceny, mercenary kidnappings and financial plunder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शरीरसंबंधाचे आमिष, व्यापाऱ्याचे अपहरण आणि आर्थिक लुट

एका कपड्याच्या प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून त्या महिलेने युवकास भेटण्यास बोलावले... ...