लग्नाला दहा वर्ष होऊनही मुलबाळ नसल्याने नाशिकच्या नीलम बोरा या महिलेने मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल या रेल्वे स्थानकातून एका दोन महिन्यांच्या बाळाची चोरी केली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने या प्रकरणाचा छडा लावून बाळाची तिच्या तावडीतून ...
आरोपी कामाच्या बहाण्याने फिर्यादीला सातारा, कराड, इस्लामपूर येथे घेवून गेला. तेथून पुन्हा येत असताना रस्त्यात एका ठिकाणी त्यांना खोलीत डांबून ठेवले. ...
शिक्षेविरुद्धच्या त्यांच्या अपिलावर एक वर्षात निर्णय घ्यावा, एक वर्षात अपिलावर सुनावणी न झाल्यास वरील दोघांना अपिलावर सुनावणीसाठी पुन्हा खंडपीठात अर्ज करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. ...
डॉ. उत्तमराव महाजन अपहरण आणि खंडणी प्रकरणात जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज लोहार आणि सामाजिक कार्यकर्ता धीरज येवले या दोघांचे नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता. वि. नलावडे आणि न्या. मंगेश एस. पाटील यांनी बुधवारी (दि. ३) फेटाळले. ...