लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

लग्नाला मुलगी सतत देत होती नकार, वडिलांचं फिल्मी स्टाइल अपहरण केलं आणि... - Marathi News | Man kidnaps girl's father tells him to convince her about marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाला मुलगी सतत देत होती नकार, वडिलांचं फिल्मी स्टाइल अपहरण केलं आणि...

अनेक सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, हिरोईनने जर लग्नाला नकार दिला तर व्हिलन तिच्या वडिलांना किडनॅप करून घेऊन जातो. ...

मजुरी मागितली म्हणून अपहरण करून मारहाण - Marathi News | Kidnapped and assaulted labors as demanded wages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मजुरी मागितली म्हणून अपहरण करून मारहाण

ईद साजरी करण्यासाठी आपल्या गावाला जातो, असे सांगून मजुरीचे पैसे मागितले म्हणून तीन तरुणांचे सहा आरोपींनी अपहरण केले. त्यांना गोदामात डांबून बेदम मारहाण केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली. ...

नागपुरात व्यापारी पुत्राचे अपहरण? - Marathi News | Trader's son kidnapped in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्यापारी पुत्राचे अपहरण?

तहसीलमधील एका बड्या सुपारी व्यापाऱ्याचा तरुण मुलगा दोन दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाला. त्याचे अपहरण करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. ...

सात लाखांसाठी स्वत:च्या मुलाचे अपहरण करणारी तरुणी अटकेत - Marathi News | women arrested who kidnap her doughter for seven lakh in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सात लाखांसाठी स्वत:च्या मुलाचे अपहरण करणारी तरुणी अटकेत

पतीच्या निधनानंतर तरुणी प्रियकारासोबत पळून गेली होती. ...

शिक्षा भोगल्यावर आरोपी निघाला निर्दोष! - Marathi News | Accused ha released guildless after fullfill sentence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षा भोगल्यावर आरोपी निघाला निर्दोष!

हायकोर्टाचा निर्णय : खटल्यात त्रुटी राहिल्याचे कारण ...

शाब्बास पोलिसांनो! यूपीतून अपहरण करून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका - Marathi News | Admire police! Two minor girls abducted from UP were released | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाब्बास पोलिसांनो! यूपीतून अपहरण करून आणलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका

तुळींज पोलिसांनी आरोपीला केली अटक ...

भिसीचा हप्ता न भरल्यामुळे नागपुरात अपहरण : चार आरोपीस अटक - Marathi News | Kidnapping for bhisi : Four accused arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भिसीचा हप्ता न भरल्यामुळे नागपुरात अपहरण : चार आरोपीस अटक

भिसीचा मासिक हप्ता न भरल्यामुळे एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली. ही घटना पाचपावली येथील अशोक चौकात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून व्यापारी बंधूंसह चार आरोपींना अटक केली आहे. ...

इचलकरंजीतील औषध व्यापाऱ्याला आंबोलीजवळ लुटले          - Marathi News | Ichalkaranji's drug dealer was robbed near Amboli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इचलकरंजीतील औषध व्यापाऱ्याला आंबोलीजवळ लुटले         

ही घटना सोमवारी सांयकाळी  घडली असून घटने नंतर औषध व्यापाऱ्याला मारहाण करून अपहरण करण्यात आले. ...