लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण

Kidnapping, Latest Marathi News

अखेर 'त्या' अल्पवयीन मुलीचा शोध लागला; एक महिन्यानंतर पोलिसांनी मुखेड येथून घेतले ताब्यात - Marathi News | Eventually ‘that’ minor girl was discovered; A month later, police took him into custody from Mukhed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर 'त्या' अल्पवयीन मुलीचा शोध लागला; एक महिन्यानंतर पोलिसांनी मुखेड येथून घेतले ताब्यात

माजलगाव तालुक्यातील बेलुरा येथील १७ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. २५ एप्रिल रोजी तिच्या पालकांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ...

बोंबला! परिवाराचं आपल्यावर किती प्रेम आहे, बघण्यासाठी तरूणाने रचलं स्वत:च्या अपहरणाचं नाट्य, पण... - Marathi News | Fake kidnapping case made by man with his family in Mirzapur Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! परिवाराचं आपल्यावर किती प्रेम आहे, बघण्यासाठी तरूणाने रचलं स्वत:च्या अपहरणाचं नाट्य, पण...

मिर्झापूरच्या कटरा पोलीस स्टेशन भागातील ही घटना आहे. इथे राहणाऱ्या इश्तियाक नावाच्या तरूणाने स्वत:च्या अपहरणाची खोटी कहाणी रचली आणि घरातून बेपत्ता झाला. ...

फरार रेती तस्करांच्या अटकेसाठी एसपींचा दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’ - Marathi News | SP issues two-day ultimatum to nab absconding sand smugglers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फरार रेती तस्करांच्या अटकेसाठी एसपींचा दोन दिवसांचा ‘अल्टिमेटम’

Crime News : आरटीआय कार्यकर्त्याचे अपहरण प्रकरण : पोलीस सहा आरोपींच्या मागावर, डीबी पथके सक्रिय ...

दादर रेल्वे पोलिसांची सतर्कता! तान्हुलीची मातेशी घडली भेट; ८०० रुपयांसाठी काकाने पुतणीचे केले अपहरण - Marathi News | Dadar railway police alert! girl meeting with his mother; Uncle kidnaps nephew for Rs 800 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादर रेल्वे पोलिसांची सतर्कता! तान्हुलीची मातेशी घडली भेट; ८०० रुपयांसाठी काकाने पुतणीचे केले अपहरण

Kidnapping Case : रेल्वे पोलिसांनी बालिकेला तिच्या कुटुंबियांकडे सोपविले आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून शनिवारी बालिकेचे अपहरण झाल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  ...

विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अकोल्यात नेऊन केला बलात्कार - Marathi News | A married man seduced a minor girl and kidnapped her; Rape in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अकोल्यात नेऊन केला बलात्कार

Kidnap And Rape : विवाहित आरोपीला अटक, फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील घटना ...

अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला! मेडिकलमधून पळून गेलेला अपहरण, बलात्काराचा आरोपी जेरबंद - Marathi News | Accused of kidnapping and rape case abduction is arrested in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला! मेडिकलमधून पळून गेलेला अपहरण, बलात्काराचा आरोपी जेरबंद

Crime News : कुख्यात गुन्हेगार असलेला डांगरे तीन वर्षांपासून कारागृहात होता. त्याला अपहरण, बलात्काराच्या आरोपात सीताबर्डी पोलिसांनी अटक केली होती. ...

पार्किंगच्या वादातून व्यावसायिकाच अपहरण; तिघांना अटक  - Marathi News | Abduction of a businessman in a parking dispute; Three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्किंगच्या वादातून व्यावसायिकाच अपहरण; तिघांना अटक 

Kidnapping : पोलीस वेळेत पोहचल्यामुळे व्यावसायिकाचा जीव वाचला आहे. इतर आरोपींचा  शोध  पोलीस घेत आहेत.  ...

ऐकून बसेल धक्का! अभिनेत्रीचे अपहरण करून तिच्यावर कौमार्य चाचणी करण्यासाठी टाकला दबाव - Marathi News | Shock to hear! Kidnapping the actress and pressuring her to test her virginity | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ऐकून बसेल धक्का! अभिनेत्रीचे अपहरण करून तिच्यावर कौमार्य चाचणी करण्यासाठी टाकला दबाव

Kidnapping Of Model, Actress : येमेनमध्ये एका मॉडेल आणि अभिनेत्रीचं अपहरण करून तिचा खूप छळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...