सप्टेंबर-२०२० मध्ये कोरोना उपचारासाठी इटनकर दाम्पत्य मनीष नगरातील डॉ. तुषार पांडे यांच्या रुग्णालयात होते. पांडे दाम्पत्याच्या प्रॅक्टीसवरून त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचा अंदाज शीतलला आला होता. ...
kidnapping, Ransom एक कोटी रूपये द्या, अन्यथा तुमच्या मुलांचे अपहरण करू, असे पत्र पाठवून डॉक्टर दाम्पत्याला खंडणीसाठी धमकविण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ...
Nagpur News विटभट्टीसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यात घडली. सोमवारी दुपारी या दोघांचेही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. ...
Kidnapping, murder, crime newsओळखीच्या मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्याने त्या निष्पाप मुलाची हत्या केली. शुक्रवारी पहाटे ही थरारक घडामोड उघड झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...