मागील दोन ते चार वर्षांपासून हा संशयित आरोपी नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांनी मिळविली. पंजाब व हरियाणा आणि चंदीगढ न्यायालयाच्या आदेशान्वये सदर आरोपीला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले होत ...
विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली. ...
२१ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी परिसरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधील सुरत येथून सुटका करण्यात गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाला मंगळवारी यश आले. ...
‘चित्रपट महामंडळाचा सदस्य व्हावे, लागेल त्यानंतर तुम्हाला जाहिराती व चित्रपटात काम करता येईल, त्यासाठी महामंडळाचे कार्ड तुम्हाला मी काढून देतो, पाच ते सहा हजार रुपये शुल्क भरावे लागेल’ असे सांगून फोटोसेशन करत फोटोग्राफीचे पैसेही तो त्यांच्याकडून घेत ...
एका बेपत्ता भारतीय अभियंत्याच्या मदतीसाठी सातत्याने कोर्टात धाव घेऊन पाठपुरावा करणा-या पाकिस्तानच्या महिला पत्रकार झिनत शहजादी यांची सहीसलामत सुटका करण्यात आली आहे. ...
आयपीएल सामन्यांदरम्यान लावलेल्या सट्ट्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हिरे व्यापाºयाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने विघ्नेश संघवीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या आणि अखेरपर्यंत शिकवणीसाठी पोहचल्या नाहीत. जेव्हा त्या घरी पोहचल्या तेव्हा त्यांनी अपहरणाची ‘आपबिती’ची आयडिया सांगितली. त्यांचे शब्द ऐकून आई-वडिलांच्या पायाखालील जमीन सरकली. ...
शहरातून अवघ्या आठवड्याभरात पाच अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी व एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...