रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला रक्षाबंधनाला बहिणीने ओवाळणी द्यायची की भावाने? भाऊबीजेचे काय, वाचा यमाची कथा... "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली... डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा... पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा
Kidnapping, Latest Marathi News
राजस्थानमधील एका मुलीचे अपहरण करून तिला नागपुरात आणल्यानंतर दलालाने तिची गंगाजमुनातील वारांगनांना विक्री केली. ...
आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेताना त्या वडिलांनी मोठ्या अपहरणकर्त्यांनाही पोलिस कोठडीत धाडले. ...
दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली;..... ...
मुंबईतील पवई येथून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलेल्या १० वर्षांच्या मुलाची भार्इंदरच्या आझाद नगरमधील महापालिका मैदानात गळा आवळून हत्या करण्यात आली. ...
मीरा रोड येथे 10 वर्षाच्या मुलाची सुरुवातीला गळा दाबून व त्यानंतर दगडानं ठेचून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : स्थानिक जानेफळ मार्गावरील नवीन घरकुल वसाहतीतून दोन वर्षीय बालक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाले आहे. सकाळी ७ वाजतापासून तो बेपत्ता असून, त्याचा सध्या नातेवाईक तथा पोलीस शोध घेत आहेत.सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेख ...
बदलापुरात सात वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. अपहरणकर्त्यांचा अपहरण करण्याचा डाव फसला पण अपहरणासाठी क्लोरोफॉर्म वापरल्याने चिमुकल्याच्या चेहऱ्याला इजा झाली आहे. ...
खंडणीसाठी आपल्याच मालकाच्या मुलाचं अपहरण करण्याचा डाव फसल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. ...