मागच्या महिन्यात स्कूल बसमधून अपहरण झालेल्या पाचवर्षाच्या मुलाची दिल्ली पोलिसांनी सुटका केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मुलाचे अपहरण करण्यात आले होते ...
प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या त्रिकोणातून एका तरुणाचे अपहरण करून सशस्त्र आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपींची शोधाशोध केली. ते कळाल्याने आरोपींनी त्या तरुणाला मारहाण करून सोडून दिले. ...
नोकरीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेतल्यानंतर गावातून पसार झालेल्या एकाला चार जणांनी हॉटेलमध्ये शिरून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला आपल्या वाहनात कोंबून ते पळून गेले. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गणेशपेठच्या जाधव चौकातील हॉटेल अर्जूनमध्ये ही ...
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयातून भरदिवसा बुरखाधारी महिलेने एक दिवसाची नवजात बालिका पळविल्याची घटना बुधवारी (दि.३१) दुपारी पाच वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ह ...
सत्र न्यायालयाने गुरुवारी क्रिकेट सट्टा बुकी अजय राऊत अपहरण व खंडणी प्रकरणामध्ये सरकारी पक्षाला गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे राजू विठ्ठल भद्रे याच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. ...
एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्याचा प्रकार मालवणीत रविवारी घडला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या दखलपात्र गुन्ह्यात (एफआयआरमध्ये) अपहरणाचे कलम लावण्यात आलेले नाही. ...
पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. ...