अश्विन हे ‘एमएम फायनान्स कन्सल्टन्सी’ कंपनीत कर्ज प्रस्तावाची कागदपत्रे स्वीकारून कंपनीत जमा करतात. नंबरदार आणि तौशिक यांनी ११५० रुपये देऊन कर्जासाठी नोंद केली. परंतु, कागदपत्रे न दिल्याने त्यांच्या कर्जाचा प्रस्ताव अश्विन यांनी बँकेकडे पाठविला नाही. ...
कर्ज वेळेत न दिल्याने वित्तीय कंपनीच्या कर्मचा-याचे अपहरण २१ हजारांच्या खंडणीसाठी धमकावणा-या दोघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोकड आणि मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. ...
घराबाहेर खेळताना अडीच वर्षांच्या एका चिमुरडीचे मद्यपी तरुणाने अपहरण केल्याची घटना शुक्रवारी साकीनाका परिसरात घडली. मात्र, पोलिसांनी शिताफीने तपास करीत सहा तासांत त्याला अटक करून बालिकेची सुखरूप सुटका केली. ...
मुंबईतील साकीनाका परिसरात घराबाहेर खेळणा-या अडीच वर्षांच्या चिमुरडीचे तेथेच राहणा-या एका इसमानं अपहरण केले. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची ... ...
शहरातील एका कॉन्व्हेंट स्कूलमधून तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. शाळेच्या शिक्षिकेने समयसूचकता दाखवत बालिकेच्या वडिलांना फोन करून माहिती दिल्याने अपहरणकर्त्यांचा डाव फसला. ...