आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ...
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रॉपर्टी डिलरने एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी युवकाने यशोधरानगर आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या चकरा मारल्या. दरम्यान गुन्हेगारांच्या माध्यमातून प्रॉपर्टी डिलरने युवकाला धमक ...
बीड : शहरातील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या एका सामाजिक संस्था चालकाचे तिघांनी शुक्रवारी दिवसातून दोन वेळेस अपहरण केले. शिरूर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सदर संस्था चालकाची सुटका करण्यात आली असून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.श ...
आरोपीचे आणि सुमितच्या आईचे अनैतिक संबंध होते. त्यात अडसर ठरत असल्याने आरोपीने सुमितचे अपहरण करून त्याला चास कमान धरणाच्या वाहत्या डाव्या कालव्यात फेकून त्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. ...
परदेशात व्यापारासाठी गेलेल्या कौस्तुभ वैद्य व रोहन वैद्य या दोन भावांचे मलेशियात अपहरण झाले असून अपहरणकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. ...
विविध ठिकाणांहून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी महिलेने ५० लाखांसाठी दिराच्याच मुलाच्या अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली. ...