लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपहरण

अपहरण, मराठी बातम्या

Kidnapping, Latest Marathi News

दादर रेल्वे पोलिसांची सतर्कता! तान्हुलीची मातेशी घडली भेट; ८०० रुपयांसाठी काकाने पुतणीचे केले अपहरण - Marathi News | Dadar railway police alert! girl meeting with his mother; Uncle kidnaps nephew for Rs 800 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादर रेल्वे पोलिसांची सतर्कता! तान्हुलीची मातेशी घडली भेट; ८०० रुपयांसाठी काकाने पुतणीचे केले अपहरण

Kidnapping Case : रेल्वे पोलिसांनी बालिकेला तिच्या कुटुंबियांकडे सोपविले आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतून शनिवारी बालिकेचे अपहरण झाल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  ...

विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अकोल्यात नेऊन केला बलात्कार - Marathi News | A married man seduced a minor girl and kidnapped her; Rape in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहित पुरुषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; अकोल्यात नेऊन केला बलात्कार

Kidnap And Rape : विवाहित आरोपीला अटक, फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतील घटना ...

अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला! मेडिकलमधून पळून गेलेला अपहरण, बलात्काराचा आरोपी जेरबंद - Marathi News | Accused of kidnapping and rape case abduction is arrested in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला! मेडिकलमधून पळून गेलेला अपहरण, बलात्काराचा आरोपी जेरबंद

Crime News : कुख्यात गुन्हेगार असलेला डांगरे तीन वर्षांपासून कारागृहात होता. त्याला अपहरण, बलात्काराच्या आरोपात सीताबर्डी पोलिसांनी अटक केली होती. ...

पार्किंगच्या वादातून व्यावसायिकाच अपहरण; तिघांना अटक  - Marathi News | Abduction of a businessman in a parking dispute; Three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्किंगच्या वादातून व्यावसायिकाच अपहरण; तिघांना अटक 

Kidnapping : पोलीस वेळेत पोहचल्यामुळे व्यावसायिकाचा जीव वाचला आहे. इतर आरोपींचा  शोध  पोलीस घेत आहेत.  ...

LJP नेत्याचे अपहरण, अपहरणकर्त्यांनी फोन करून केली 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी  - Marathi News | LJP leader abducted, kidnappers call for ransom of Rs 10 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :LJP नेत्याचे अपहरण, अपहरणकर्त्यांनी फोन करून केली 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी 

Kidnapping : एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. ...

डिझेल संपले अन् अपहरणाचा डाव फसला; रस्त्यात बंद पडलेल्या गाडीत मुलाला सोडून अपहरणकर्ते फरार - Marathi News | Diesel runs out and kidnaping failed; The kidnappers fled leaving the child in a car parked on the road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :डिझेल संपले अन् अपहरणाचा डाव फसला; रस्त्यात बंद पडलेल्या गाडीत मुलाला सोडून अपहरणकर्ते फरार

गुरुवारी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या ओमकार याला देगलूर येथील सुभाष नगरातील आरोपी महेश शेषेराव बोईनवाड याने चॉकलेट देऊन गाडी शिकवण्याचा बहाणा केला व त्याचे अपहरण करुन त्याला अज्ञातस्थळी नेले. ...

१२ तासानंतर बेपत्ता ७ वर्षीय मुलगा सापडला, अपहरणाचं कारण वाचून व्हाल हैराण! - Marathi News | Wife went mother house husband shocking steps kidnapped sister in law child Sahajanpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ तासानंतर बेपत्ता ७ वर्षीय मुलगा सापडला, अपहरणाचं कारण वाचून व्हाल हैराण!

७ वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. नंतर पोलिसांनी सर्विलांसच्या मदतीने केवळ १२ तासात मुलाचा पत्ता लावून आरोपीला अटक करण्यात आली आहे. ...

'या' देशात महिलांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न करण्याची विचित्र परंपरा, UNनेही व्यक्ती केली चिंता! - Marathi News | People are protesting against Kyrgyzstan bride kidnapping as a woman lost her life because of the tradition | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात महिलांना किडनॅप करून जबरदस्ती लग्न करण्याची विचित्र परंपरा, UNनेही व्यक्ती केली चिंता!

हा व्हिडीओ ट्रेन्ड झाल्यावरही पोलीस या कारला ट्रॅक करू शकले नाहीत आणि काही दिवसांनंतर या महिलेचा मृतदेह एका दुसऱ्या कारमध्ये आढळून आला. ...