दोन सख्ख्या भावांना पैशाचे आमिष देऊन त्यांचा तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना देवरीपासून काही अंतरावर असलेल्या धोबीसराड येथे १४ नोव्हेबरला घडली;..... ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : स्थानिक जानेफळ मार्गावरील नवीन घरकुल वसाहतीतून दोन वर्षीय बालक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अचानक बेपत्ता झाले आहे. सकाळी ७ वाजतापासून तो बेपत्ता असून, त्याचा सध्या नातेवाईक तथा पोलीस शोध घेत आहेत.सकाळी ७ वाजताच्या सुमारास शेख ...
मागील दोन ते चार वर्षांपासून हा संशयित आरोपी नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांनी मिळविली. पंजाब व हरियाणा आणि चंदीगढ न्यायालयाच्या आदेशान्वये सदर आरोपीला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले होत ...
विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली. ...
२१ सप्टेंबर रोजी मुकुंदवाडी परिसरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची गुजरातमधील सुरत येथून सुटका करण्यात गुन्हे शाखा आणि मुकुंदवाडी पोलिसांच्या संयुक्त पथकाला मंगळवारी यश आले. ...