लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खुशी कपूर

खुशी कपूर, मराठी बातम्या

Khushi kapoor, Latest Marathi News

श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरच्या पाठोपाठ खुशी कपूरही आता बॉलिवूडमध्ये एंट्री कणार आहे. खुद्द करण जोहरनेच याविषयीचे संकेत दिले आहे.
Read More
बोनी कपूरनी दाखवला हिरवा कंदील, खुशी कपूर लवकरच करु शकते बॉलिवूडमध्ये एंट्री - Marathi News | Sridevi and boney kapoor younger daughter khushi will be making her bollywood debut soon reveals father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोनी कपूरनी दाखवला हिरवा कंदील, खुशी कपूर लवकरच करु शकते बॉलिवूडमध्ये एंट्री

शी आधीपासूनच सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. ...

खुशी कपूरने आपल्या स्टाइलने वेधून घेतले सर्वांचं लक्ष, वारंवार पाहिले जातात तिचे फोटो - Marathi News | Sridevi's daughter Khushi Kapoor Unseen Photo Viral On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशी कपूरने आपल्या स्टाइलने वेधून घेतले सर्वांचं लक्ष, वारंवार पाहिले जातात तिचे फोटो

खुशी कपूरच्या इन्स्टाग्रामवर 100K फॉलोअर्स आहेत. यापैकी ती केवळ 409 लोकांना फॉलो करते. खुशीच्या अकाऊंटवर तिची दिवंगत आई श्रीदेवी, वडील बोनी कपूर आणि मोठी बहीण जाह्नवी कपूर यांच्यासोबतचे काही फोटो आहेत. ...

जान्हवी कपूरने बहिणीच्या चेह-यावर केले पेंटिंग, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | janhvi kapoor spends quality time with sister khushi kapoor due to coronavirus outbreak-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरने बहिणीच्या चेह-यावर केले पेंटिंग, व्हिडीओ पाहून आवरणार नाही हसू

तुम्हीही पोट धरून हसाल.... ...

श्रीदेवी यांची मुलगी खुशी शिक्षणासाठी झाली अमेरिकेला रवाना, कॉलेजची फी ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Khushi Kapoor leaves Mumbai for two years, will sudy in Film School In New York | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवी यांची मुलगी खुशी शिक्षणासाठी झाली अमेरिकेला रवाना, कॉलेजची फी ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

खुशी आता पुढील शिक्षणासाठी दोन वर्षांसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. ...

सेम आउटफिट्समध्ये दिसल्या सोनाक्षी सिन्हा आणि खूशी कपूर; तुम्हाला कोणाचा लूक आवडला? - Marathi News | Sonakshi sinha and khushi kapoor wear the same gown | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :सेम आउटफिट्समध्ये दिसल्या सोनाक्षी सिन्हा आणि खूशी कपूर; तुम्हाला कोणाचा लूक आवडला?

आपण अनेकदा बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी सारखेच आउटफिट्स वेअर केल्याचे पाहतो. अनेकदा यामुळे अभिनेत्री ट्रोल झाल्याचीही अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अशीच चर्चा बॉलिवूडमद्ये पुन्हा होत आहे. ...

लॅक्मे फॅशन वीकमध्ये खुषी कपूरचा स्टनिंग लूक, पाहा फोटो - Marathi News | Khushi Kapoor's Stunning Look at Lakme Fashion Week, see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लॅक्मे फॅशन वीकमध्ये खुषी कपूरचा स्टनिंग लूक, पाहा फोटो

गेल्यावर्षी जान्हवी कपूरनेही देखील लॅक्मे फॅशन वीक विंटर फेस्टिवल 2018 मध्ये पहिल्यांदाच रॅम्पवॉक केला होता. ...

बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना इम्प्रेस करण्यासाठी सोडली नव्हती एकही संधी, जाणून घ्या हा इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | Boney Kapoor and Shri Devi love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांना इम्प्रेस करण्यासाठी सोडली नव्हती एकही संधी, जाणून घ्या हा इंटरेस्टिंग किस्सा

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व निर्माता बोनी कपूर यांच्या लग्नाला नुकतीच २३ वर्षे झाली. श्रीदेवीच्या निधनानंतर बोनी कपूर एकटे पडले आहेत. ते चार मुलांसोबत आपले जीवन व्यतित करत आहेत. ...

 आर्यन खान नाही तर या स्टारकिडसोबत खुशी कपूरला करायचाय डेब्यू!! - Marathi News | not shah rukh khans son aryan khan but khushi kapoor wishes to make her debut with this star kid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आर्यन खान नाही तर या स्टारकिडसोबत खुशी कपूरला करायचाय डेब्यू!!

जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. आता जान्हवीची लहान बहीण खुशी कपूरच्या डेब्यूची चर्चा रंगतेय. जान्हवीप्रमाणे खुशीचाही ग्रँड डेब्यू होणार हे तर पक्के आहे. अर्थात कुठल्या चित्रपटातून आणि कुणासोबत हे अद्याप ठरलेले नाही. ...