शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

खो-खो

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.

Read more

अन्य क्रीडा : ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा : यजमान महाराष्ट्राच्या झारखंडवर शानदार विजय

अन्य क्रीडा : ३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा; यजमान महाराष्ट्राच्या मुलींचा उत्तराखंडवर दणदणीत विजय

लातुर : 'खो-खो' खेळात दिसणार अधिक चपळाई; संघात असणार आता १२ ऐवजी १५ खेळाडू

क्राइम : राष्ट्रीय खो-खो खेळाडू बलात्कार प्रकरण: मदतीची याचना करत असल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती

नागपूर : सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला विदर्भ खो-खो संघटनेचे आव्हान

अन्य क्रीडा : मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

अन्य क्रीडा : खो-खो चा महान कार्यकर्ता हरपला; ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश वरळीकर यांचे निधन

अन्य क्रीडा : Corona Virus : राज्यातील क्रीडा संघटनांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत हातभार

अन्य क्रीडा : आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश होण्याचा विश्वास

अन्य क्रीडा : खो-खो स्पर्धा - श्री समर्थ आणि विद्यार्थी यांना अजिंक्यपद