शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

खो-खो

हा एक भारतीय मैदानी खेळ असुन ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. हा खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो. हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघात खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे केवळ ९ खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया (मुख्यत: भारत व पाकिस्तान) सोडून हा खेळ दक्षिण आफ्रिकेतही खेळला जातो.

Read more

छत्रपती संभाजीनगर : बुद्धिबळ, क्रिकेटला 'न्याय', मग 'खो-खो' विश्वविजेत्या खेळाडूंवर अन्याय का? बक्षीस कधी देणार?

महाराष्ट्र : LMOTY 2025: क्रीडाक्षेत्रात दमदार कामगिरीचा 'पंच'; कोण ठरणार महाराष्ट्रीयन ऑफ द इयर?

अन्य क्रीडा : गल्लीत 'नावं' ठेवली, पण दिल्लीत नाव काढलं; शिक्षण, नोकरी अन् खेळ यासाठी संघर्ष

पुणे : खो-खो’खेळात ग्लॅमर नव्हतं, करीअर नव्हतं, पण प्रशिक्षकांच्या शब्दांनी बदललं आयुष्य!

अन्य क्रीडा : भारताचं विश्वविजेतेपद ऐतिहासिक अन् तरुणांसाठी प्रेरणादायी; चहुबाजूंनी खो-खो टीमचे कौतुक

अन्य क्रीडा : Kho Kho World Cup : दुग्ध शर्करा योग! महिला संघापाठोपाठ पुरुष संघांनही जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा

अन्य क्रीडा : गती, रणनीती अन् कमालीचं कसब! भारतीय महिला संघानं जिंकली पहिली वहिली खो-खो वर्ल्ड कप स्पर्धा

अन्य क्रीडा : Kho Kho World Cup 2025 : भारताला दुहेरी विश्वजेतेपदाची चालून आली ऐतिहासिक संधी

अन्य क्रीडा : खो-खो विश्वचषक २०२५ : महिला, पुरुष संघाचा दबदबा कायम! दिमाखात गाठली उपांत्य फेरी

अन्य क्रीडा : भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या