Khamgaon, Latest Marathi News
पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना शनिवारी सकाळी ९.३० वाजता स्थानबद्ध केले आहे. ...
तीन जखमी तर मृतकांमध्ये शिक्षकसेनेच्या औरंगाबाद येथील पदाधिकाऱ्यांचा समावेश ...
संविधान हा धर्म ग्रंथ म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नसावी, असे मत मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ...
मृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या पदाधिकाºयांचा समावेश असल्याचे समजते. ...
विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने वापरलेल्या ‘भ्रष्टाचार’ या शब्दावरून सोमवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच वादंग उठले. ...
आतापर्यंत झालेला पाऊस ‘सफेद मुसळी’ साठी वरदान ठरत असून यामुळे मुसळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
उप जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारादरम्यान रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ...
शनिवारी वरवट बकाल येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाºयांनी डफडे बजाओ आंदोलन केले. ...