लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव

Khamgaon, Latest Marathi News

मिनी हायमास्ट निविदा : खामगावच्या नगराध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात  - Marathi News | Mini Highmast Tender: Investigation round of Khamgaon city chief | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मिनी हायमास्ट निविदा : खामगावच्या नगराध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात 

मिनी हायमास्ट प्रकरणी तीन कंत्राटदार आणि नगराध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ...

‘बेसहारा आणि मनोरूग्णांची सेवा हेच दैवी कार्य!’ - डॉ.नंदकुमार पालवे - Marathi News | 'Service of the helpless and the psychic is divine work!' - Dr. Nandkumar Palve | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘बेसहारा आणि मनोरूग्णांची सेवा हेच दैवी कार्य!’ - डॉ.नंदकुमार पालवे

‘ सेवा संकल्प’चे संस्थापक डॉ.नंदकुमार पालवे यांच्याशी साधलेला  संवाद. ...

खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ! - Marathi News | No Competitive tender in Khamgaon municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ!

या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी चौकशीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ...

बसची मोटारसायकलला धडक; दिव्यांग व्यक्ती ठार - Marathi News | A motorcyclist was killed in a crash | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बसची मोटारसायकलला धडक; दिव्यांग व्यक्ती ठार

भरधाव बसची धडक लागून झालेल्या अपघातात नांदुरा येथील पद्माकर बोचरे (वय ४६) हे जागिच ठार झाले ...

खामगाव : घनकचरा व्यवस्थापन आणि घरकुल योजना जाणार पुर्णत्वास - Marathi News | Khamgaon: Solid Waste Management and Gharkul Yojana to be completed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव : घनकचरा व्यवस्थापन आणि घरकुल योजना जाणार पुर्णत्वास

घनकचरा व्यवस्थापनाचा तिढा नव्या वर्षात सुटणार असल्याचे संकेत असून, पंतप्रधान आवास योजनाही मार्गी लागेल. ...

गोपीकिसन बजोरीयांनी घेतला खामगाव पालिकेचा आढावा - Marathi News | Gopikisan Bajoria reviews Khamgaon municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोपीकिसन बजोरीयांनी घेतला खामगाव पालिकेचा आढावा

या बैठकीत पाणी पुरवठा, घरकुल आणि शौचालयासंबधित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. ...

तलाठी चोपडेच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करणार! - Marathi News | Will file 'FIR' against Talathi Chopade! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तलाठी चोपडेच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करणार!

मालमत्तेच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची आपली तयारी असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी येथे सांगितले. ...

मद्यपी, धांगडधिंगा करणारे वाहन चालक पोलिसांच्या रडारवर! - Marathi News | Drunk, noisy driver on police radar! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मद्यपी, धांगडधिंगा करणारे वाहन चालक पोलिसांच्या रडारवर!

  नववर्षाला दारू पिऊन वाहन चालविणाºया वाहन चालकांची अल्कोहोल मापक यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे. ...