लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खामगाव

खामगाव, मराठी बातम्या

Khamgaon, Latest Marathi News

कंडारी-भंडारी येथील तलावात बेकायदेशीर मासेमारी! - Marathi News | Illegal fishing in the lake at Kandari-Bhandari! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कंडारी-भंडारी येथील तलावात बेकायदेशीर मासेमारी!

कंडारी-भंडारी येथील तलावात चक्क रात्रीच्यावेळी नियमबाह्यपध्दतीने मासेमारी केल्या जात आहे. ...

खामगावात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडला - Marathi News | Illegal gutka worth Rs 34 lakh seized in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडला

स्थानिक एमआयडीसी परिसरात ३४ लाखाचा अवैध गुटखा पकडण्यात आला. ...

इलेक्ट्रीक वाहनांचे कार्यालयातच होते चार्जिंग - Marathi News | Electric vehicles were charging in the office | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इलेक्ट्रीक वाहनांचे कार्यालयातच होते चार्जिंग

ईलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगसाठी कार्यालयातील विजेचा दुरूपयोग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात उघडकीस आला आहे. ...

अजगराची अंडी कृत्रिमरित्या उबवून १६ पिल्लांचा जन्म - Marathi News | Artificially hatched python eggs give birth to 16 chicks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अजगराची अंडी कृत्रिमरित्या उबवून १६ पिल्लांचा जन्म

मादीला आधीच तर जन्मलेल्या पिल्लांना नंतर जंगलात सुखरूप सोडण्यात आले आहे. ...

रामजन्मभूमीसाठी शिर्ला नेमाने येथील कारसेवकाचे बलिदान! - Marathi News | Sacrifice of Shirla Nemane Karsevak for Ram Janmabhoomi! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रामजन्मभूमीसाठी शिर्ला नेमाने येथील कारसेवकाचे बलिदान!

शिर्ला नेमाने येथील विष्णूदास नेमाने यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे समाधान त्यांच्या कुंटुंबियांना आहे. ...

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीला शासनाची नकारघंटा - Marathi News | Government's refusal to help natural disasters | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नैसर्गिक आपत्तीच्या मदतीला शासनाची नकारघंटा

प्रस्तावांवर अद्यापही निर्णय न झाल्याने नुकसानग्रस्तांचे अश्रू पुसण्यात जिल्हाधिकारी हतबल ठरत आहेत. ...

बोगस सोयाबीन बियाण्यांची प्रकरणे न्यायालयात जाणार - Marathi News | Cases of bogus soybean seeds will go to court | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोगस सोयाबीन बियाण्यांची प्रकरणे न्यायालयात जाणार

बियाणे कंपन्यांना न्यायालयात खेचून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर-कारच्या धडकेत अकोल्यातील चौघे ठार - Marathi News | Four killed in container-car collision on national highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर-कारच्या धडकेत अकोल्यातील चौघे ठार

अपघातग्रस्त कार अकोल्याकडे तर कंटेनर खामगावकडे येत होता. ...