खामगाव, मराठी बातम्या FOLLOW Khamgaon, Latest Marathi News
वाटप प्रक्रीयेत गती नसल्याने शेतकºयांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. ...
टेंभूर्णा फाट्याजवळ सकाळी दहा वाजता झालेल्या या अपघातात बसमधील २७ प्रवासी जखमी झाले. ...
ई-टिच पोग्राम ह्या नावाने हा उपक्रम २०१८ पासून महाराष्ट्र राज्यातील १२ जिल्ह्यातील ३९ तालुक्यामधील ११६० शाळामध्ये राबविल्या जात आहे. ...
चोपडे विरोधात महसूल प्रशासन आणि इतर दोन तक्रारींवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ...
कटनी मध्यप्रदेश येथील ब्रम्हकुमारी केंद्राच्या राजयोगीनी ब्रम्हकुमारी भारती दीदी यांच्याशी साधलेला संवाद... ...
कंत्राटदारांच्या मोघम आणि अस्पष्ट उत्तरांमुळे पाच सदस्यीय समितीने कमालिचा संताप व्यक्त केला. ...
महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली. ...
ज्य उत्पादन शुल्क विभागाने यादृष्टीने माहिती संग्रहीत करण्याचे काम तातडीने सुरु केले असून जिल्ह्यातील ४५८ तर अमरावती विभागातील २१५२ मद्यविक्रेते यामाध्यमातून अपडेट होणार आहेत. ...