'केसरी' चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार व करण जोहर करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे. हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा, मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
फिल्मफेअर अवार्ड सोहळा नेहमीप्रमाणे यादगार ठरला. पण यावर्षी या काही वेगळ्या कारणांसाठीही या सोहळ्याची चर्चा झाली. एक कारण म्हणजे, गीतकार मनोज मुंतशीर यांनी घेतलेला निर्णय. ...
आता परिणीती चोप्राच्या वाट्याला मोठा प्रोजेक्ट आला आहे. ती हॉलिवूड चित्रपट 'द गर्ल ऑन द ट्रेन'च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. ...