लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ

Kerala, Latest Marathi News

Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट - Marathi News | supreme court gives right travancore royal family in the administration padmanabhaswamy temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Big Breaking: 2 लाख कोटींची मालमत्ता असलेल्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरावर त्रावणकोर शाही परिवाराचा अधिकारः सुप्रीम कोर्ट

यासह सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, तिरुअनंतपुरम जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती याक्षणी मंदिराची व्यवस्था पाहणार आहे. ...

केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस - Marathi News | Lamborghini wins Rs 19 lakh cash prize in UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केरळी जोडप्याने ब्रिटनमध्ये जिंकली लोंबार्घिनी, १९ लाखांचे रोख बक्षीस

शिबू हे मूळचे केरळातील कोट्टयाम जिल्ह्यातील वोल्लूर येथील आहेत. कोची येथे ध्वनी अभियंता म्हणून ते काम करायचे. एक वर्षापूर्वी ते पत्नीसह ब्रिटनला स्थलांतरित झाले. ...

लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल - Marathi News | uk based kerala couple wins lamborghini urus and 20k cash reward | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल

कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने एका जोडप्याला मालामाल केलं आहे. ...

सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी - Marathi News | Gold smuggling; Permission for NIA to investigate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने तस्करी; चौकशीसाठी ‘एनआयए’ला परवानगी

याप्रकरणी प्रभावी चौकशी करण्याकामी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी पंतप्रधानांना बुधवारी पाठविले होते. ...

क्लार्क महिला कशी बनली गोल्ड स्मगलिंग क्वीन? मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ... - Marathi News | Who is Swapna Suresh? Ex-UAE consulate staff liked to gang involved in shamna kasim case | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :क्लार्क महिला कशी बनली गोल्ड स्मगलिंग क्वीन? मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ...

कस्टम विभागाने दुतावासातील माजी कर्मचारी सरित नायरला ताब्यात घेतलं आहे. आणखी एक कर्मचारी स्वप्ना सुरेशचा शोध घेतला जात आहे. ...

सोने तस्करी प्रकरण : केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवास हटविले - Marathi News | Gold smuggling case: Kerala CM's secretary removed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने तस्करी प्रकरण : केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवास हटविले

‘केरला स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ (केएसआयटीआयएल) या सरकारी कंपनीच्या व्यवस्थापक राहिलेल्या स्वप्ना सुरेश या महिलेचा सोने तस्करीशी संबंध असल्याचे आढळून आल्यानंतर राज्य सरकारची कोंडी झाली आहे. ...

कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च! - Marathi News | Elderly couple from Kerala who donates homes for poor | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कडक सल्यूट! गरीब परिवारांना दान देण्यासाठी वृद्ध जोडपं बनवत आहे घर, आयुष्यभराची बचत करताहेत खर्च!

50 लोकांनी त्यांना संपर्क केला होता. त्यातील 5 परीवारांची त्यांनी निवड केली आहे. याची कुणालाच माहिती नाही. या घरानंतर त्यांना एक वृद्धाश्रम सुरू करायचं आहे. ...

coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार - Marathi News | coronavirus: Coronavirus social restrictions in Kerala will remain in force throughout the year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: केरळात कोरोनाचे सामाजिक निर्बंध वर्षभर लागू राहणार

सार्वजनिक ठिकाणी कुठेही वावरताना, प्रवास करताना तसेच कार्यालयांमध्येही मास्क लावणे तसेच दोन व्यक्तिंमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे जुलै २०२१ पर्यंत बंधनकारक असणार आहे.   ...