लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केरळ

केरळ, मराठी बातम्या

Kerala, Latest Marathi News

केरळ :मशिदीत पार पडला हिंदू जोडप्याचा विवाह समारंभ - Marathi News | Kerala: A Hindu couple's wedding ceremony took place in a mosque | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळ :मशिदीत पार पडला हिंदू जोडप्याचा विवाह समारंभ

केरळमधील अलपुझा जिल्ह्यातील कायमकुल गावांतील मुस्लिम बांधवांनी मशिदीत एका हिंदू जोडप्याचा विवाह लावून देत अवघ्या जगाला सांप्रदायिक, सामाजिक सलोख्याचे अद्वितीय उदहारण घालून देत एकतेचा संदेश दिला. ...

धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह - Marathi News | Eight tourists from Kerala die at Nepal resort | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह

केरळच्या 8 पर्यटकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाला आहे. ...

हिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं - Marathi News | Hindu bride married in masque, people gathered for egalitarian function in kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदू दाम्पत्याचं मशिदीत लग्न, वऱ्हाडी जेवले अन् कन्यादानही झालं

आशा आणि शरद असे हिंदू धर्मातील नवविवाहित जोडप्याचं नाव आहे ...

'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक' - Marathi News | kerala did disastrous thing by electing rahul gandhi says ramachandra guha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधींना निवडून देणं ही केरळच्या जनतेची मोठी चूक'

'राहुल गांधी यांना का निवडून दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं?' ...

गर्दीपासून लांब 'या' निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल तर,सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्याल - Marathi News | kollam is the Best place for travel trip in kerala | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :गर्दीपासून लांब 'या' निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल तर,सुट्टीचा पुरेपूर आनंद घ्याल

हिवाळ्यात तुम्ही जर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला भारतातल्या पर्यटन स्थळाबद्दल सांगणार आहोत. ...

केरळमध्ये अनधिकृत इमारती जमीनदोस्त; पाहा व्हिडीओ... - Marathi News | Watch: Kochi Luxury Flats Come Crashing Down In Seconds, Demolition On | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये अनधिकृत इमारती जमीनदोस्त; पाहा व्हिडीओ...

अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याचे काम आज आणि उद्या चालणार आहे. ...

अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'! - Marathi News | 35-km long 'Black Wall' to greet Amit Shah on his visit to Kozhikode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'!

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. ...

CAA : केरळच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंसह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | kerala cm pinarayi vijayan writes to 11 chief ministers on caa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA : केरळच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंसह 11 मुख्यमंत्र्यांना पत्र

नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा, अशी मागणी करणारा ठराव केरळ विधानसभेने संमत केला. ...