ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Kerala rains flood bride and groom use cauldron : केरळमध्ये जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळत असताना आपल्या लग्नाचा मुहूर्त गाठण्यासाठी एका जोडप्याने चक्क टोपात बसून लग्नमंडपात जाण्याचा निर्णय घेतला. ...
केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, एक मोबाईल मेडिकल टीम आणि 15 अँम्बुलन्स पाठविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफसोबत अग्निशमन दल आणि पोलीस जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ...
केरळमध्ये डाव्यांची सत्ता असून भाजप आणि डाव्या पक्षात शबरीमला प्रकणावरून मतभेद आहेत. काही दिवसांपूर्वीच केरळ विधानसभेत सीएए कायदा लागू न करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. केरळ सरकारच्या या कृतीला केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी असंविधानिक म्हटले होत ...