Kerala assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. राहुल गांधींचं वायनाड असलेल्या केरळमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
Kerala assembly Election 2021: केरळमधील सोने आणि डॉलरच्या तस्करीची लिंक ही केरळ सरकारशी जुळली असल्याचा आरोप अमित शाहा यांनी केला होता. तपास यंत्रणांचा हवाला देऊन शाहा यांनी हा आरोप केला होता. ...
Assembly elections 2021 Opinion poll : पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील राजकीय कलांकडे राजकीय विश्लेषकांसह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, या राज्यांत कुठल्या पक्षाचे सरकार बनू शकते, याचा कल जाणून घेत टाइम्स नाऊ आणि ...
केरळ विधानसभा निवडणुकीच्या (Kerala Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) मुख्यमंत्रीपदाचे उमेदावर म्हणून भाजपने 'मेट्रोमॅन' ई. श्रीधरन (E Sreedharan) यांची निवड केली होती. ...
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मतदारसंघातच काँग्रेसला धक्का बसला असून, प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केल्याची माहिती मिळाली आहे. (kerala assembly election 2021 congress leaders resigned in wayanad rahul gandhi constituency) ...
PM Narendra Modi takes first dose of COVID-19 vaccine: नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदींनी घेतली कोरोना लस; नागरिकांना लस टोचून घेण्याचं आवाहन ...