Kerala News: निवडणूक आयोगाद्वारे राबवण्यात येणारी स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच सीर प्रक्रिया ही मतदार यादी अचूक करण्यासाठी वेळेत पूर्ण करायची एक विशेष मोहीम आहे. सरकारी शिक्षक किंवा लिपिक स्तरावरील कर्मचाऱ्यांना हे काम करावे लागते. ...
उत्तरेतील राज्यात भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. पण, खरं आव्हान पुढच्या वर्षी असणार आहे. भाजपचे दक्षिणेतील तीन राज्यात सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे. ...
Kerala Coconut Crisis: 'नारळाचा देश' अशी ओळख असलेल्या या राज्याला आज गंभीर नारळ संकटाचा सामना करावा लागत आहे. उत्पादन सातत्याने घटत असल्याने आणि नारळाच्या पिकावर मोठ्या संकटांमुळे नारळ आणि नारळ तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ...
राज्य सरकारने 2021 मध्ये सुरू केलेल्या ‘अत्यंत गरिबी निर्मूलन प्रोजेक्ट’ अंतर्गत 64,006 कुटुंब, अत्यंत गरीब म्हणून चिन्हांकीत केले होते. या चार वर्षांच्या योजनंतर्तगत या कुटुंबांना निवास, अन्न, आरोग्य आणि उपजीविकेशी संबंधित मदत पुरविण्यात आली. ...