KDMC News: शिवसेना भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलाचे दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ झाला होता. मात्र अवघ्या ४८ तासात या पुलावर पहिला खड्डा पडला ...
दावडीतील बेकायदा बांधकाम असलेल्या इमारतीवरील कारवाई न करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दोन अधिका:यांनी बिल्डरकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...