लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
'डॉन3'मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार जोया अख्तरचा 'हा' आवडता अभिनेता - Marathi News | Ranveer singh is going to replace shah rukh khan in don 3 after king khan walkout | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉन3'मध्ये शाहरुख खानला रिप्लेस करणार जोया अख्तरचा 'हा' आवडता अभिनेता

गतवर्षी आलेला शाहरुख खानचा झिरो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला त्यानंतर शाहरुख आपल्या सिनेमांना घेऊन खूपच सिलेक्टिव्ह झाला आहे. ...

मालदीव्ह व्हॅकेशन्सवरून परतलीय ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ; पाहा फोटोज - Marathi News | 'Barbie Doll' Katrina Kaif returned from Maldive Vacations; View Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीव्ह व्हॅकेशन्सवरून परतलीय ‘बार्बी डॉल’ कॅटरिना कैफ; पाहा फोटोज

कॅटरिना ही आठवड्याभराच्या मालदीव्ह्ज व्हॅकेशन्सवरून परतली आहे. तिच्यासोबत तिची ट्रेनर आणि बेस्ट फ्रेंड यास्मिन कराचीवाला ही देखील दिसत आहे. नुकतेच या दोघींचे एअरपोर्टवरचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. ...

 विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...! - Marathi News | vicky kaushal opens up about breakup rumours with harleen sethi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...!

बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारा नव्या दमाचा अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. आम्ही बोलतोय, ते विकी आणि त्याची लेडी लव्ह हरलीन सेठी या दोघांबद्दल. ...

अखेर 'या' दिवशी रिलीज होणार सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर, सोशल मीडियावर फॅन्सचा धुमाकूळ - Marathi News | Bharat trailer relese salman khan and katrina kaifs fans got exited when ali abbas zafar reveled date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'या' दिवशी रिलीज होणार सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर, सोशल मीडियावर फॅन्सचा धुमाकूळ

सलमान खान आणि कॅटरिना कैफचे फॅन्स 'भारत' सिनेमाची घोषणा झाल्यामुळे एक्साईटेड आहेत. भाईजानचा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर - Marathi News | salman khan still angry with ranbir kapoor because of katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफमुळे रणबीर कपूरवर आजही नाराज आहे सलमान खान ?, वाचा सविस्तर

रणबीर कपूर-कटॅरिना कैफ जवळपास सात वर्ष एकमेंकासोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर 2016मध्ये त्यांचे ब्रेकअप झालं. रिपोर्टनुसार सलमान खान आजही रणबीर कपूरवर नाराज आहे त्याचे कारण कॅटरिना कैफ. ...

‘टायगर’च्या सीक्वलची प्रतीक्षा करणा-यांसाठी खूशखबर!  पुन्हा धूम करणार सलमान-कॅटची जोडी!! - Marathi News | katrina kaif to star opposite salman khan in the third part of the ek tha tiger franchise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टायगर’च्या सीक्वलची प्रतीक्षा करणा-यांसाठी खूशखबर!  पुन्हा धूम करणार सलमान-कॅटची जोडी!!

सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायम उत्सूक असतात. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरडुपर हिट चित्रपटाच्या फ्रेन्चाइजीसाठी या जोडीने पुन्हा एकदा हात मिळवला आहे.  ...

अक्षय कुमारने कापला जॅकलिनचा पत्ता ?, सूर्यवंशीमध्ये या हॉट अभिनेत्री एंट्री! - Marathi News | katrina kaif to star opposite akshay kumar in rohit shetty film sooryavansh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारने कापला जॅकलिनचा पत्ता ?, सूर्यवंशीमध्ये या हॉट अभिनेत्री एंट्री!

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. सूर्यवंशीच्या घोषणेनंतर या सिनेमात अक्षयच्या अपोझिट कोण दिसणार याची चर्चा सुरु झाली होती. ...

तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच! - Marathi News | Salman khan film bharat trailer will be release in april 3rd week director ali abbas zafar revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच!

सलमान खानचा आगामी सिनेमा भारतची घोषणा झाल्यापासून रोज कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहेत. सलमानचे फॅन्स या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने बघतायेत ...