लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
नेहा धुपियाच्या कार्यक्रमात कतरिना कैफसोबत झळकणार ही व्यक्ती - Marathi News | Katrina Kaif to appear on Neha Dhupia's chat show with BFF Anaita Shroff Adajania | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा धुपियाच्या कार्यक्रमात कतरिना कैफसोबत झळकणार ही व्यक्ती

नेहाच्या शोचा सध्या तिसरा सिझन सुरू आहे. आता या कार्यक्रमात कतरिना कैफ हजेरी लावणार आहे. ...

बॉलिवूडच्या पडद्यावरील 'लेडी पॉलिटिक्स' - Marathi News | 'Lady Politics' on Bollywood's Screen | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या पडद्यावरील 'लेडी पॉलिटिक्स'

मुंबईतील या परिसरात पाहाण्यात आले दिशा पटानीला - Marathi News | Patnai was seen in this area of Mumbai | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईतील या परिसरात पाहाण्यात आले दिशा पटानीला

प्लीज, भाईजान की शादी करा दो! ‘भारत’चा ट्रेलर पाहून चाहते झालेत क्रेजी!!   - Marathi News | fans reguest arbaaz khan to get salman khan and katrina kaif married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लीज, भाईजान की शादी करा दो! ‘भारत’चा ट्रेलर पाहून चाहते झालेत क्रेजी!!  

‘भारत’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान व कतरीनाच्या बॉन्डिंगची चर्चा सोशल मीडियावर रंगली. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहून चाहते इतके उत्साहित झालेत की, त्यांनी थेट अरबाज खानला सलमान व कतरीनाचे लग्न करून द्या, अशी विनंती क ...

रॉयल आणि क्लासी लूकसाठी वेअर करा एथनिक चोकर - Marathi News | Ehnic choker is trending this wedding season | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :रॉयल आणि क्लासी लूकसाठी वेअर करा एथनिक चोकर

कतरीना कैफ बनणार का पी. टी. उषा? - Marathi News | Katrina Kaif to essay the role of athlete PT Usha in her biopic? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरीना कैफ बनणार का पी. टी. उषा?

लवकरच कतरीना सलमानसोबत ‘भारत’मध्ये दिसणार आहे. यापाठोपाठ अक्षय कुमारसोबतचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही तिने साईन केला आहे. आता आणखी एका दमदार चित्रपटात कतरीनाची वर्णी लागल्याची शक्यता आहे. ...

सलमान खानच्या भारत आणि अंदाज अपना अपनाचे आहे हे कनेक्शन - Marathi News | salman khan's Andaz Apna Apna and bharat movie has a special connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या भारत आणि अंदाज अपना अपनाचे आहे हे कनेक्शन

भारत या चित्रपटाचे आणि अंदाज अपना अपना या चित्रपटासोबत खास कनेक्शन आहे. ...

सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर आहे दमदार, पहा हा व्हिडिओ - Marathi News | Salman Khan's 'India' trailer is awesome, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'भारत'चा ट्रेलर आहे दमदार, पहा हा व्हिडिओ

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'भारत'चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...