लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Video : बलम पिचकारी..! होळी पार्टीत कतरिना कैफला रंग लावताना दिसला विकी कौशल - Marathi News | Video: Vicky Kaushal was spotted coloring Katrina Kaif at a Isha Ambani's Holi party tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : बलम पिचकारी..! होळी पार्टीत कतरिना कैफला रंग लावताना दिसला विकी कौशल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय की विकी कतरिनाला रंग लावतो आहे. ...

बलम पिचकारी...ईशा अंबानीच्या ग्रँड होळी पार्टीत सेलिब्रिटीनी अशी केली धमाल, बघा फोटो! - Marathi News | grand holi party at isha ambani house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बलम पिचकारी...ईशा अंबानीच्या ग्रँड होळी पार्टीत सेलिब्रिटीनी अशी केली धमाल, बघा फोटो!

यामुळे कतरिनाचे धरले कार्तिक आर्यनने पाय, जाहीरपणे मागावी लागली माफी - Marathi News | When Kartik Aaryan arrived late for an event with Katrina Kaif and she made Him Apologise-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यामुळे कतरिनाचे धरले कार्तिक आर्यनने पाय, जाहीरपणे मागावी लागली माफी

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगलाही अशाच प्रकारे जाहीर माफी मागावी लागली होती. ...

‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण  - Marathi News | salman khan do not like vicky kaushal due to katrina kaif-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ अभिनेत्याने सलमान खानशी घेतला पंगा, पुन्हा कतरीना ठरली कारण 

होय, बॉलिवूडचा आणखी एका अभिनेता सलमानच्या ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये गेला आहे ...

फक्त कतरिनाच नाही तर ही अभिनेत्रीसुद्धा आहे सलमानच्या खूप क्लोज, बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली करिअरची सुरुवात - Marathi News | Daisy shah said she is very colse to salman khan gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त कतरिनाच नाही तर ही अभिनेत्रीसुद्धा आहे सलमानच्या खूप क्लोज, बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली करिअरची सुरुवात

तिला कोणताही सल्ला हवा असले तर सलमानला फोन करतेय. ...

Shocking : का आली रणवीर सिंगवर अक्षय आणि अजय देवगणचे पाया धरण्याची वेळ?, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ranveer singh akshay kumar ajay devgn rohit shetty katrina kaif viral video at sooryavanshi trailer launch gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking : का आली रणवीर सिंगवर अक्षय आणि अजय देवगणचे पाया धरण्याची वेळ?, व्हिडीओ व्हायरल

सध्या हा व्हिडीओला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. ...

फॅशन न्यारी, फजिती भारी...! ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसने वाढवले कतरीना कैफचे टेन्शन  - Marathi News | katrina kaif could not sit on the floor during sooryavanshi trailer launch event-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅशन न्यारी, फजिती भारी...! ऑरेंज बॉडीकॉन ड्रेसने वाढवले कतरीना कैफचे टेन्शन 

‘सूर्यवंशी’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटसाठी कॅटने ऑरेंज बॉडीकॉन ड्रेस निवडला आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. पण... ...

मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण - Marathi News | Bollywood Actress without makeup | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण