कतरिना कैफचा व्हाईट बिकिनीतला फोटो पाहून सलमानच काय तुम्हीही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 04:20 PM2020-09-16T16:20:07+5:302020-09-16T16:24:28+5:30

फॅन्सना कतरिनाचा हा फोटो खूप आवडला आहे.

Katrina Kaif's white bikini photo treading on internet | कतरिना कैफचा व्हाईट बिकिनीतला फोटो पाहून सलमानच काय तुम्हीही व्हाल घायाळ!

कतरिना कैफचा व्हाईट बिकिनीतला फोटो पाहून सलमानच काय तुम्हीही व्हाल घायाळ!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.  नेहमीच ती सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासोबत शेअर करत असते. तिचे विविध अंदाजातील फोटो ती यावर पोस्ट करत असते. तिच्या सगळ्याच फोटोंना तिच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.कतरिने तिचा व्हाईट बिकिनीमधला समुद्राच्या किनाऱ्यावरचा फोटो शेअर केला आहे. फॅन्सना कतरिनाचा हा फोटो खूप आवडला आहे. कतरिनाच्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. 

 कतरिना कैफ आपल्या करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली. बूम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडची बार्बी गर्ल म्हणून कतरिना फेमस आहे. कतरिना कैफ बॉलिवूडच्या सर्वात फिट आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या खास फॅशन सेन्स आणि लूकमुळे ती अनेक तरूणींची स्टाइल आयकॉन आहे. कतरिना कैफने बॉलिवूड इंडस्ट्रिमध्ये जवळपास 15 वर्षे पूर्ण झाली. कतरिना आपल्या करिअरमध्ये अनेक दमदार सिनेमांमध्ये काम केले आहे. २००३ सालापासून हिंदी चित्रपटसृष्टीत कतरिना नाव कमावतेय. कतरिना तिच्या एका सिनेमासाठी सहा ते सात कोटींच्या घरात मानधन घेते. 

कतरिना कैफ आगामी चित्रपट सूर्यवंशी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रोहित पहिल्यांदा अक्षयसोबत काम करतोय. या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस आॅफिसरची भूमिका साकारतोय.. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल.

बाबो..! बंद खोलीत कतरिना कैफ या अभिनेत्यासोबत करत होती किस, बिग बींनी पकडले होते रंगेहाथ

 

Web Title: Katrina Kaif's white bikini photo treading on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.