लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
तर 'या' अभिनेत्यासोबत काम करायचे नाही कॅटरिना कैफला - Marathi News | Katrina Kaifala did not want to work with this actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर 'या' अभिनेत्यासोबत काम करायचे नाही कॅटरिना कैफला

अभिनेत्री कॅटरिना कैफने आपला खास मित्र आणि को-स्टारसोबत काम करायला नकार दिला आहे. ...

OMG!! कॅटरिना कैफचा ‘मलंग’ व्हिडिओ पाहून हे काय बोलून गेला अर्जुन कपूर? - Marathi News | arjun kapoor trolls katrina kaif on her latest hot photoshoot video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG!! कॅटरिना कैफचा ‘मलंग’ व्हिडिओ पाहून हे काय बोलून गेला अर्जुन कपूर?

बुधवारी कॅटरिना कैफने आपल्या ‘मलंग’ फोटोशूटची एक झलक दाखवणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि कॅट लगेच चर्चेत आली. या व्हिडिओला कॅटने ‘पाऊडर अ‍ॅण्ड अर्थ’ असे गर्भित   कॅप्शन दिले. ...

‘फितूर’मधील ‘कतरिना’ आता झाली 16 वर्षांची - Marathi News | did you know young katrina kaif of fitoor tunisha sharma is now 16 years old will romance shivin narang | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘फितूर’मधील ‘कतरिना’ आता झाली 16 वर्षांची

‘फितूर’ हा कतरिना कैफ स्टारर चित्रपट ज्यांनी कुणी पाहिला असेल, त्यांना एक चेहरा नक्की आठवत असेल. होय, तो म्हणजे, या चित्रपटात बालपणीच्या कतरिनाचा. ...

रणबीर-आलियाच्या रिलेशनशिपवर कतरिना कैफची प्रतिक्रिया? - Marathi News | Is Really Katrina Kaif reacted on Ranbir-Aliya's relationship? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाच्या रिलेशनशिपवर कतरिना कैफची प्रतिक्रिया?

दोघांच्या या नात्याबाबत सर्वातआधी रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड दीपिका पदुकोनला माहिती होती असेही बोलले जाते. ...

कतरीना कैफच्या या खास डान्सचा सोशल मीडियात धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | IPL 2018 : Katrina Kaif dance video on Swag Se Swagat and kamali is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरीना कैफच्या या खास डान्सचा सोशल मीडियात धुमाकूळ, व्हिडीओ व्हायरल

रविवारी झालेल्या आयपीएलच्या फायनलमध्ये कतरीनाने अफलातून डान्स केलाय. कतरीनाने 'टायगर जिंदा हैं' मधील गाण्यावर डान्स करताना दिसली. या डान्समधीस तिच्या डान्स स्टेप्स चांगल्याच गाजत आहेत.  ...

या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री! - Marathi News | These are Bollywood's top 10 rich actresses! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 श्रीमंत अभिनेत्री!

दीपिका पादुकोण या अभिनेत्रीला आपल्या लग्नाला नाही बोलावणार   - Marathi News | padmaavat actress deepika padukone wont invite this actress on wedding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीपिका पादुकोण या अभिनेत्रीला आपल्या लग्नाला नाही बोलावणार  

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या 'पद्मावत' सिनेमामुळे चर्चेत आहे. प्रचंड विरोध, वादविवादानंतर संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा अखेर 25 जानेवारीला बॉक्सऑफिसवर रिलीज झाला. ...

सलमान-कतरिनाच्या भांडणामुळे 'ही' अभिनेत्री रातोरात बनली हिरॉईन, जाणून घ्या काय घडलं पडद्यामागे - Marathi News | Salman Khan and Katrina Kaif's break-up was a huge blessing for this actress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान-कतरिनाच्या भांडणामुळे 'ही' अभिनेत्री रातोरात बनली हिरॉईन, जाणून घ्या काय घडलं पडद्यामागे

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि अभिनेत्री डेसी शहाची मैत्री सर्वश्रुत आहे. डेसी सलमानच्या निकटवर्तीयांपैकी एक आहे. डेसीला बॉलिवूडमध्ये हिरॉईन म्हणून सलमाननेच लाँच केले.   ...