कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याच्या ‘भारत’ या आगामी चित्रपटाबद्दल एक रोमांचक बातमी कानावर येतेय. होय, या चित्रपटात कॅटरिना कैफची वर्णी लागलीयं, हीच ती बातमी. ...
बुधवारी कॅटरिना कैफने आपल्या ‘मलंग’ फोटोशूटची एक झलक दाखवणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि कॅट लगेच चर्चेत आली. या व्हिडिओला कॅटने ‘पाऊडर अॅण्ड अर्थ’ असे गर्भित कॅप्शन दिले. ...
रविवारी झालेल्या आयपीएलच्या फायनलमध्ये कतरीनाने अफलातून डान्स केलाय. कतरीनाने 'टायगर जिंदा हैं' मधील गाण्यावर डान्स करताना दिसली. या डान्समधीस तिच्या डान्स स्टेप्स चांगल्याच गाजत आहेत. ...