लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
गुड न्यूज! लग्नाआधीच आता सलमान खानच्या घरीही हलणार पाळणा? - Marathi News | Salman khan will be a father before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुड न्यूज! लग्नाआधीच आता सलमान खानच्या घरीही हलणार पाळणा?

शाहरुख खान, करण जोहर, तुषार कपूर, एकता कपूर आणि सनी लिओनी हे बी-टाऊनमधले कलाकार सरोगसीच्या मदतीने आई-वडील झाले आहेत. ...

अरबाज खानने विचारले, ‘क्या है शादी का प्लान’; कतरीना कैफने दिले हे उत्तर! - Marathi News | katrina kaif opens up on her marriage plan on arbaaz khans chat show pinch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरबाज खानने विचारले, ‘क्या है शादी का प्लान’; कतरीना कैफने दिले हे उत्तर!

अलीकडे कतरीनाने सलमानचा भाऊ अरबाज खान याच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी कॅटने सोशल मीडियावरच्या अनेक कमेंट्सला मनमोकळी उत्तरे दिलीत. ...

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे आहे का अफेअर? नेहा धुपियाने केला यावर खुलासा - Marathi News | Are Katrina Kaif and Vicky Kaushal dating each other? Neha Dhupia's big revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ आणि विकी कौशलचे आहे का अफेअर? नेहा धुपियाने केला यावर खुलासा

नेहा धुपियाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून ती सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या चॅट शो साठी जास्त चर्चेत आहे. ...

अली अब्बास जाफर सांगतो, मला सलमानची ही गोष्ट आवडत नाही - Marathi News | Bharat director Ali Abbas Zafar reveals one bad thing about working with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली अब्बास जाफर सांगतो, मला सलमानची ही गोष्ट आवडत नाही

सलमान आणि कतरिनाचे अली अब्बास सोबत नाते खूपच चांगले आहे. ते तिघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ...

कतरिना कैफ सांगते, रणबीर कपूरने मला शिकवली ही गोष्ट - Marathi News | Katrina Kaif: Ranbir Kapoor taught me how Instagram works | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफ सांगते, रणबीर कपूरने मला शिकवली ही गोष्ट

कतरिना आणि सलमानच्या नात्यात दुरावा आल्यानंतर काहीच दिवसांत रणबीर कपूरच्या आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आला ...

राज कपूर यांच्या एका लोकप्रिय चित्रपटाचा सलमान खानच्या 'भारत'शी आहे हे कनेक्शन - Marathi News | Connection of Raj Kapoor's one popular movie is with Salman Khan's 'Bharat' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज कपूर यांच्या एका लोकप्रिय चित्रपटाचा सलमान खानच्या 'भारत'शी आहे हे कनेक्शन

ईदच्या मुहूर्तावर येत्या ५ जूनला भारत सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ...

See Photos : भारतच्या रिलीजपूर्वीच कॅटरिना कैफने खरेदी केली न्यू ब्रँड कार - Marathi News | See Photos: Katrina Kaif bought a brand new car before India's release! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :See Photos : भारतच्या रिलीजपूर्वीच कॅटरिना कैफने खरेदी केली न्यू ब्रँड कार

बॉलिवूडची बार्बी गर्ल कॅटरिना कैफ ही दिसणार आहे.  कुमुद रैना ही व्यक्तिरेखा ती साकारणार असून बऱ्याच दिवसांपासून ती या चित्रपटामुळे चर्चेत आलीय. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिने चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच  न्यू ब्रँड का ...

सुनील ग्रोव्हर बनला सलमान खान व कतरीना कैफचा ‘गुरू’! - Marathi News | salman khan and katrina kaif talks about co-star of bharat sunil grover | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील ग्रोव्हर बनला सलमान खान व कतरीना कैफचा ‘गुरू’!

भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमीवरच्या ‘भारत’ या चित्रपटात कतरीना कैफ, दिशा पाटणी, तब्बू असे अनेक दिग्गज कलाकार आहेत. याशिवाय आणखी एक दमदार कलाकार यात दिसणार आहे. तो म्हणजे, सुनील ग्रोव्हर. ...