कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याने तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा रिक्रिएट केले जाणार म्हटल्यावर खरे तर चाहत्यांना आनंद व्हायला हवा. पण सध्य ...
बॉलिवूड इंडस्ट्रीची बार्बी डॉल कॅटरिना कैफ हिला नुकतेच मुंबई एअरपोर्टवर पाहण्यात आले. तिचा हा अंदाजही एवढा सुंदर दिसत होता की, तिच्यावरून नजर हटत नव्हती. ...
उत्तराखंडच्या औली येथे दक्षिण आफ्रिकास्थित भारतीय उद्योगपती गुप्ता बंधू यांच्या मुलांचे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. गत 18 जून ते 22 जूनदरम्यान झालेल्या या लग्नाला २०० कोटी खर्च आला. 200 कोटींच्या या लग्नात कतरीना कैफ, रॅपर बादशाह, उर्वशी रौतेला ...
भारत या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांनी खूप चांगला अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. ...
‘भारत’ चित्रपटामधील कॅटच्या भूमिकेचे अनेक जणांकडून कौतुक केलं जातंय. तिच्या अगोदर ही भूमिका प्रियांका चोप्रा हिला आॅफर करण्यात आली होती. मात्र, तिने हा चित्रपट नाकारल्याने ती भूमिका कॅटच्या पदरात पडली. ...