लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
कॅटरिना कैफच्या डुप्लिकेटला आपण पाहिले का ?, पाहताच तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Katrina Kaif's Doppelganger Alina Rai is Breaking the Internet ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफच्या डुप्लिकेटला आपण पाहिले का ?, पाहताच तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

अलीना ही मुंबईत राहते. सध्या तिची लुक्सला पाहून सारेच तिला कॅटरिना कैफ सारखी दिसत असल्यामुळे तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ब्रेकअपच्या तीन वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार कतरिना-रणबीर, वाचा सविस्तर - Marathi News | Katrina-Ranbir will reunite after three years of breakup, read details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या तीन वर्षानंतर पुन्हा एकत्र दिसणार कतरिना-रणबीर, वाचा सविस्तर

रणबीर व कतरिना कैफ शेवटचे जग्गा जासूस चित्रपटात झळकले होते. ...

बूम या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियावर आली होती ही वेळ, वाचून बसेल धक्का - Marathi News | Tiger Shroff opens up on how the failure of ‘Boom’ affected his family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बूम या चित्रपटामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियावर आली होती ही वेळ, वाचून बसेल धक्का

बुम चित्रपटाच्या अपयशामुळे जॅकी श्रॉफच्या कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती असे टायगर श्रॉफने एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या कारणामुळे आले एकत्र - Marathi News | Ranbir Kapoor and Katrina Kaif's picture goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या कारणामुळे आले एकत्र

आता एका प्रोजेक्टच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि कतरिना कैफ एकत्र आले आहेत. ...

OMG! सारा अली खानसाठी कार्तिक आर्यनने टाळलं लग्न!! - Marathi News | kartik aaryan calls off commitment to honour date with sara ali khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! सारा अली खानसाठी कार्तिक आर्यनने टाळलं लग्न!!

सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे रिलेशनशिप सध्या कुणापासूनही लपलेले नाही.  कार्तिकच्या प्रेमात सारा आकंठ बुडालीय. कालपर्यंत हा सगळा ‘चोरीचा मामला’ होता. पण नुकत्याच झालेल्या साराच्या वाढदिवशी या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. ...

Exclusive : बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण करतेय डेब्यू , सलमान खानच्या घरातील 'या' सदस्यासोबत - Marathi News | Katrina Kaif's sister isabelle Kaif will do her debut with aayush Sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची बहीण करतेय डेब्यू , सलमान खानच्या घरातील 'या' सदस्यासोबत

गेल्या अनेक दिवसांपासून इसाबेलच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे. मात्र तिच्या बॉलिवूड डेब्यूला मुहूर्त सापडत नव्हता अखेर तो सापडला आहे. ...

Bigg Boss 13: यंदा बिग बॉसच्या घरात दिसणार हे सेलेब्रिटी - Marathi News | Bigg Boss 13: This celebrity will be appearing in Bigg Boss house this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 13: यंदा बिग बॉसच्या घरात दिसणार हे सेलेब्रिटी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त हिंदी शो 'बिग बॉस'चा तेरावा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यंदाच्या सीझनमधील कलाकारांचा खुलासा नुकताच करण्यात आला आहे. ...

Birthday Special : ‘त्या’ किसींग सीनसाठी दोन तास खोलीत बंद होती कतरीना कैफ; आजही होतो पश्चाताप - Marathi News | katrina kaif birthday special know more about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : ‘त्या’ किसींग सीनसाठी दोन तास खोलीत बंद होती कतरीना कैफ; आजही होतो पश्चाताप

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिचा आज (16 जुलै) वाढदिवस. नमस्ते लंडन, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, एक था टायगर, टायगर जिंदा है, भारत अशा अनेक चित्रपटांतून अभिनय करत कतरीनाने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. ...