कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. Read More
कॅटरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून सलमान खानसोबत 'टायगर ३' सिनेमाचे शूटिंग करत आहेत. सिनेमाचे शूटिंग रुसमध्ये सुरु आहे.लाइफस्टाइ एशियाच्या रिपोर्टनुसार डिसेंबरमध्ये दोघे लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. ...
Katrina Kaif engaged to Vicky Kaushal? काल दिवसभर सोशल मीडियावर कॅट व विकीच्या साखरपुड्याचीच चर्चा होती. पण ही बातमी किती खरी, किती खोटी हे कळायला मार्ग नव्हता. पण आता... ...