लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
Katrina Vicky Wedding: कतरिना-विकीच्या लग्नाचा ७५ टक्के खर्च कोण करतंय..? माहित्येय का..? - Marathi News | katrina kaif and vicky kaushal wedding actress paying 75 percent of all expenses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना-विकीच्या शाही लग्नाचा ७५ टक्के खर्च कोण करतंय..? माहित्येय का..?

Katrina Vicky Wedding: सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये विकी आणि कतरिनाचा शाही विवाह सोहळा ...

Katrina-Vicky Wedding: विकी कौशलनं इंजिनिअरिंगमधून केलंय ग्रॅज्युएशन, कतरिना कैफचं शिक्षण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Katrina-Vicky Wedding: Vicky Kaushal graduated from engineering, Katrina Kaif's education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Katrina-Vicky Wedding: विकी कौशलनं इंजिनिअरिंगमधून केलंय ग्रॅज्युएशन, कतरिना कैफचं शिक्षण वाचून व्हाल हैराण

Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाबाबतचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...

विकी कौशल आणि कतरिना कैफसाठी पत्र घेऊन लग्न मंडपात पोहोचला पोस्टमन, काय आहे पत्रात? - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif wedding : actors received a letter through postman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल आणि कतरिना कैफसाठी पत्र घेऊन लग्न मंडपात पोहोचला पोस्टमन, काय आहे पत्रात?

Vicky Kaushal and Katrina Kaif wedding : आज बुधवारी हळदीचा कार्यक्रम आहे आणि उद्या त्यांचं लग्न होणार आहे. लग्नाआधी फोर्टमध्ये एक अजब घटना घडली. पोस्टमन एकक पत्र घेऊन फोर्टमध्ये आला होता. ...

विकी कतरिनानंतर बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नाच्याबेडीत ?,खुद्द तिच्या घरातल्यांनीच दिले संकेत - Marathi News | Shraddha kapoor wedding news comes out during vicky kaushal and katrina kaif marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कतरिनानंतर बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नाच्याबेडीत ?,खुद्द तिच्या घरातल्यांनीच दिले संकेत

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. ...

विकी कौशल-कतरिनाच्या लग्नाची पत्रिका झाली व्हायरल, इव्हेंट कंपनीच्या पाया खालची सरकली जमीन - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : invitation card photot viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल-कतरिनाच्या लग्नाची पत्रिका झाली व्हायरल, इव्हेंट कंपनीच्या पाया खालची सरकली जमीन

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding :या कार्डमध्ये लग्नाची तारीख आणि ठिकाणही लिहिलेले आहे. ...

कतरिना-विकीच्या लग्नावरील मीम्स पाहून लोटपोट होऊन हसाल, रणबीर-सलमानलाही घेतलं जाळ्यात - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif Marriage Memes : Vickat's Secret Wedding Triggers Hilarious Memes on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना-विकीच्या लग्नावरील मीम्स पाहून लोटपोट होऊन हसाल, रणबीर-सलमानलाही घेतलं जाळ्यात

Vicky-Katrina Wedding Memes : काही यूजर्सनी कतरिना कैफचा कथित बॉयफ्रेन्ड सलमान खान आणि कन्फर्म एक्स बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर यांच्यावरून हे भन्नाट मीम्स तयार केले आहेत. हे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झालेत. ...

'लहान वयाच्या मुलासोबत लग्न करणं तर सोडाच.पण..'; विकी-कतरिनाच्या Age gap वर कंगनाची कमेंट - Marathi News | kangana ranaut reacts on katrina kaif vicky kaushal age gap and wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लहान वयाच्या मुलासोबत लग्न करणं तर सोडाच.पण..'; विकी-कतरिनाच्या Age gap वर कंगनाची कमेंट

Kangana Ranaut: कलाविश्वात कोणतीही घटना घडली की कंगना त्यावर आपली प्रतिक्रिया देत असते. यावेळीदेखील तिने बॉलिवूड कलाकारांवर बोलण्याची एक संधी सोडलेली नाही. ...

विकी आणि कॅटच्या लग्नामुळे एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी नाराज ?, पोस्ट शेअर करत म्हणाली... - Marathi News | Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding :Vicky-kaushal ex girlfriend harleen sethi shares cryptic post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी आणि कॅटच्या लग्नामुळे एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी नाराज ?, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : कतरिनाच्या आधी विकी हरलीन सेठीला डेट करत होता. ...