लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कतरिना कैफ

कतरिना कैफ, मराठी बातम्या

Katrina kaif, Latest Marathi News

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.
Read More
रणबीरच्या एक्स-गर्लफ्रेंड्सना टोमणा मारणाऱ्या नीतू कपूर यांना कतरिनाच्या आईनं दिलं उत्तर? चर्चा तर होणारच - Marathi News | Katrina Kaif's mom reply to Ranbir Kapoor's mother Neetu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या एक्स-गर्लफ्रेंड्सना टोमणा मारणाऱ्या नीतू कपूर यांना कतरिनाच्या आईनं दिलं उत्तर?

Neetu Kapoor : दोन दिवसांपूर्वी नीतूंनी केलेली ही पोस्ट पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. नेटकऱ्यांनी नीतू कपूर यांच्या या पोस्टचा संबंध रणबीर कपूरची एक्स-गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण व कतरिना कैफशी जोडला होता. आता... ...

'याचा अर्थ असा नाही तो तुमच्याशी लग्न करेल'; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू कपूरचा टोमणा? - Marathi News | netizens slam actress neetu kapoor for dig at ranbir kapoors ex girlfriends deepika padukone katrina kaif | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'याचा अर्थ असा नाही तो तुमच्याशी लग्न करेल'; रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू कपूरचा टोमणा?

Neetu kapoor: नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लग्न, रिलेशनशीप यावर भाष्य करण्यात आलं होतं. ...

विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल - Marathi News | Vicky Kaushals Bhangra with father sham kaushal goes viral katrina couldnt stop her laugh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा वडिलांसोबत भांगडा, सून कॅटरिनाला आवरलं नाही हसू; Video व्हायरल

दुसरीकडे विकी कौशलचे वडील शाम कौशल यांनी एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे. ...

'ही तर फिमेल सोहेल खान'; वाढलेल्या वजनामुळे जरीन खान ट्रोल - Marathi News | zareen khan spotted outside gym video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही तर फिमेल सोहेल खान'; वाढलेल्या वजनामुळे जरीन खान ट्रोल

Zareen khan: कतरिना कैफची कार्बन कॉपी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जरीनच्या लूकमध्ये कमालीचा बदल झाला असून अनेकांनी तिला वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं आहे. ...

ऐश्वर्या की कतरिना? जेव्हा करणच्या सांगण्यावरुन सलमानला करावी लागली होती एकीची निवड - Marathi News | bollywood salman khan shocking answer to karan johar in chat show who is the stunnig actress kaif or aishwarya rai bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या की कतरिना? जेव्हा करणच्या सांगण्यावरुन सलमानला करावी लागली होती एकीची निवड

Salman khan: सलमानचं उत्तर ऐकून करणही थक्क झाला होता. ...

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड - Marathi News | Siddharth-Kiara's wedding photo gets most likes on Instagram, breaks Vicky-Katrina, Ranbir-Alia's record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड

Siddharth-Kiara's wedding photo : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. ...

सलमानच्या मनातील राणी तिसरीच; ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर या अभिनेत्रीसोबत करायचं होतं लग्न - Marathi News | Salman khan wanted to marry Juhi chawla actress father rejected the actors proposal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या मनातील राणी तिसरीच; ऐश्वर्या, कतरिना नव्हे तर या अभिनेत्रीसोबत करायचं होतं लग्न

एकेकाळी सलमान या अभिनेत्रीवर इतका फिदा होता की, त्याने तिच्या वडीलांकडे लग्नाची मागणी घातली होती, पण... ...

रणबीर कपूरसोबत कतरिना कैफला बिकनीत फिरताना पाहून संतापला होता सलमान खान - Marathi News | Salman Khan was furious to see Katrina Kaif walking around in a bikini with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरसोबत कतरिना कैफला बिकनीत फिरताना पाहून संतापला होता सलमान खान

Ranbir Kapoor And Katrina Kaif : रणबीर कपूर आणि कतरिना कैफ ६ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले होते. ...