शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कतरिना कैफ

कतरिना कैफ Katrina Kaif ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ ला झाला. आज कतरिना लोकप्रियतेच्या उंच शिखरावर आहे. कतरिनाने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच मोठ्या स्टारसोबत काम केलं. लंडनहून भारतात येणं आणि इतकं मोठं यश मिळवणं यासाठी तिने खूप मेहनत केली. ती तिच्या करिअरची सुरूवात 'बूम' सिनेमातून केली होती. सलमान खान, शाहरूख खान, आमीर खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर अशा एकापेक्षा एक मोठ्या स्टार्ससोबत सुपरहिट सिनेमे दिले. तिचे सलमान खान आणि अक्षय कुमारसोबतचे सिनेमे जास्त गाजले. तसेच रणबीर कपूरसोबतच्या अफेअरमुळेही ती चर्चेत होती. मात्र, ते नातं टिकलं नाही. अखेर तिने ५ वर्षाने लहान असलेला अभिनेता विकी कौशल याच्यासोबत संसार थाटला. त्यांनी ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं.

Read more

फिल्मी : रणबीरची पत्नी म्हणून आलिया नाही तर 'ही' लोकप्रिय अभिनेत्री होती करिश्मा कपूरची पहिली पसंत

फिल्मी : Video: कपिलने शर्वरी वाघवरून सनी कौशलला चिडवलं, मोठा भाऊ विकीची मजेशीर प्रतिक्रिया

फिल्मी : 'बड़े मियां छोटे मियां'साठी कतरिना कैफ होती पहिली पसंती, पण या कारणामुळे केला नाही सिनेमा

फिल्मी : 'अशी सून मिळाली म्हणून आई खूपच खूश...' विकी कौशलने सांगितल्या कतरिनाच्या 'या' सवयी

फिल्मी : ब्रेकअप के बाद! नात तुटल्यावर अशी झाली होती सलमान आणि कतरिनाची अवस्था, मोठ्या दिग्दर्शकाने केला खुलासा

फिल्मी : कतरिना कैफ आणि विजयचा सिनेमा 'मेरी ख्रिसमस' OTTवर या दिवशी होणार दाखल

फिल्मी : दीपिकानंतर आता कतरिना कैफही गरोदर? अंबानींच्या पार्टीनंतरचा तो Video व्हायरल

फिल्मी : विकी कौशलच्या मोबाईल वॉलपेपरवर कतरिनाच्या बालपणीचा क्युट फोटो, चाहते करताहेत कौतुक

क्रिकेट : बॉलिवूडची 'सुपरहॉट' अभिनेत्री CSK ची ब्रँड ॲम्बेसेडर? MS Dhoniचा संघ होणार अधिक फेमस 

फिल्मी : कतरिना कैफचा पुन्हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल; हृतिक रोशनसोबत दिसली अभिनेत्री