जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. Read More
मंगरुळपीर: उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे महिलेवरील अत्याचार आणि जम्मू काश्मिरमधील एका बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ मंगरुळपीर येथे मंगळवार १७ एप्रिल रोजी एकता संघाच्यावतीने मूकमोर्चा काढण्यात आला. ...
वाशिम: कठुआ व उन्नाव येथील बालिकांवर अत्यावर व हत्यांच्या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १७ एप्रिल रोजी निषेध करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ...
कठुअा तसेच उन्नाव येथील बलात्काराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच कठुअा घटनेतील चिमुरडीच्या न्यायाच्या मागणीसाठी अाज विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या हाेत्या. अांदाेलकांनी काहीकाळ टिळक रस्ता बंद करण्याचाही प्रयत्न केला. ...
समाजाच्या सुरक्षेचे काम हे सरकारचे आहे. परंतु देशात लहानग्या चिमुकल्यांवर होत असलेले अत्याचार बघून, हे शासन निष्क्रिय झाल्याचे दिसते आहे. या मुलींवर झालेले अत्याचार हे समस्त स्त्री वर्गाचा अपमान आहे. तरीही सरकार अशा बलात्काऱ्यांना पाठीशी घालत आहे, अश ...
कठुआ आणि उन्नावमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनांचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून, सर्वत्र निषेध नोंदविला जात आहे. सोमवारी नागपूर जिल्हा न्यायालयाच्या गेटसमोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व नागपूर शहर काँग्रेस कमिटीच्या विधी विभागातर्फे देशात महि ...
जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे जानेवारी महिन्यात आठ वर्षांच्या बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केलेल्या आठ आरोपींनी गुन्हा कबुल नसल्याचा दावा करुन आमची नार्को चाचणी घेण्यात यावी असे न्यायालयाला सोमवारी सांगितले. ...
कठुअा येथे घटलेल्या अमानूष घटनेनंतर भारतात एक संतापाची लाट उसळली अाहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी नेटकऱ्यांची सुद्धा एक चळवळ उभी राहत असून काळ्या रंगाचे डिपी ठेवून या घटनेचा निषेध नाेंदविण्यात येत अाहे. ...