जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करुन तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. Read More
कठुआ व उन्नाव येथील बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेप्रमाणी पुकारलेल्या शहर बंद दरम्यान ६ बसवर दगडफेक करुन दीड लाख रुपयांचे नुकसान केल्या प्रकरणी कोतवाली आणि नानलपेठ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ...
अल्पवयीन मुली व महिलांवर बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ भारतीय हितरक्षक सभेच्या वतीने ‘शर्म करो इंडिया आंदोलन’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उन्नव व सुरत येथील घटनेतील बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, गेल्या साठ वर्षात दीड लाख बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्कारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करावे या मागणीसाठी येथील जमेतुल उलमा संघटनेच्या ...
जम्मू-काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ दुपारी शहरातून काढण्यात ...
रिसोड (वाशिम) : जम्मू-काश्मिरमधील कठुआ येथील पिडितेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिसोड येथे शुक्रवार, २० एप्रिल रोजी मोर्चा काढला. ‘त्या’ पिडितेवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी यावेळी मोर्चेकरांनी नोंदविली. ...