पंतप्रधान नरेंद्र मोदी जनकपूर भेटीनंतर आता नेपाळची राजधानी काठमांडू येथे जात आहेत. सकाळी त्यांनी जनकपूर येथे माता जानकीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते काठमांडूला जात आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनकपूर येथे जाऊन माता जानकीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जनकपूर ते अयोध्या अशा बससेवेला हिरवा झेंडाही दाखवला आणि भविष्यात रामायण सर्किटसाठी आपण प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वासन दिले. ...