गेल्या बुधवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथील एका रुग्णालयातील कर्मचारी लस घेण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या हातात सूटकेस पाहून चकित झाले. मग... (chinese corona vaccine) ...
कम्युनिस्ट पार्टीच्या स्टँडिंग कमिटीच्या बैठकीतही अधिकांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, ओली यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ...
भद्रा हा नर आणि रुपसी ही मादी असलेली जोडी नेपाळतर्फे देण्यात आली. नेपाळ सरकारने दोन वर्षांपुर्वी चीनला एकशिंगी गेंड्याच्या दोन जोड्या देण्याचे निश्चित केले होते. ...
चीनने रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे याआधीच तिबेटमध्ये तयार केले आहे. आता रस्ते आणि रेल्वेमार्ग नेपाळपर्यंत वाढविण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. तिबेटमधील रेल्वेला अभियांत्रिकाचा उत्तम आविष्कार मानले जाते. ...
पंतप्रधानपदी आल्यापासून मोदी यांची गेल्या चार वर्षातील ही तिसरी नेपाळ भेट आहे. दोन वर्षांपुर्वी मधेसी समुदायाच्या निदर्शनांनंतर तयार झालेल्या कोंडीनंतर दोन्ही देशांमध्ये काही गैरसमज आणि तणावाचे प्रसंग निर्माण झाले होते. ...