जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले सातारा जिल्ह्यातील कार पठार विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या पठाराला भेट देऊन येथील जैवविविधता व निसर्गसौंदर्याचा आनंद लुटतात. पठारावर फुलणाºया या दुर्मीळ फुलांचा हंगाम आता संपला असून, मंगळवारपासून शुल्क वसुलीही बंद करण्यात आली आहे. Read More
Kas Pathar News: अवघ्या दोन तासांत अडीचहून अधिक टन कचरा गोळा करून रावाने नव्हे तर गावानेच स्वच्छता करून कास सातारकरांचा विकपॉईंट आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं. ...
वनविभाग, कास पठार कार्यकारिणी समितीकडे जंगल नाइट सफारीमध्ये प्रवेशाचा एकमेव अधिकार आहे. झोनच्या कोणत्याही भागात पर्यटकांच्या संमतीने कोणतेही बदल करता येणार नाहीत. ...
गेल्या दीड दशकांपासून शहापूर योजना सातारकरांची तहान भागवत आहे. मात्र, या योजनेचे वीजबिल व देखभाल दुरुस्तीवर वर्षाकाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च येत आहे, तर दुसरीकडे कास योजनेचा खर्च केवळ ३० लाख इतका आहे. ...
Kas Pathar Satara : सातारा - कास मार्गावर यवतेश्वर घाटातील पाणी वाहून नेणाऱ्या मार्गदर्शक भिंतीचे काम बांधकाम विभागाकडून युध्दपातळीवर सुरू आहे. या कामामुळे वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. ...
: सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधू ...