Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News
काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज... Read More
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचा गोवा सरकारमधील समीकरणांवर विविध अर्थानी परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधील भाजपाचे स्थान आता बळकट बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ...
कर्नाटकात काँग्रेसपक्षाला मोठा धक्का बसला असून पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा त्यांच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातच पराभव झाला आहे. ...
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे दोन तास पूर्ण झाले असून, पहिल्या दोन तासांमध्ये आलेल्या कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. ...