लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosScheduleKey CandidatesConstituencies ResultsExit PollsOpinion Polls
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८

कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, मराठी बातम्या

Karnataka assembly elections 2018, Latest Marathi News

काँग्रेससाठी अस्तित्वाची आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची असलेली कर्नाटक विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होतेय. ११२ ची 'मॅजिक फिगर' गाठून दक्षिणेवर स्वारी कोण करणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. या निवडणुकीची बित्तंबातमी देणारं हे खास पेज...
Read More
कर्नाटकच्या १७ आमदारांची अपात्रता वैध- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | 17 Karnataka legislators disqualified - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकच्या १७ आमदारांची अपात्रता वैध- सर्वोच्च न्यायालय

बंडखोरी करून राजीनामा दिलेल्या काँग्रेस व जनता दल (यू)च्या १७ आमदारांना अपात्र घोषित करण्याचा विधानसभाध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी वैध ठरविला. ...

अपात्र आमदारांना मिळणार तिकीट?; भाजपा घेणार निर्णय - Marathi News | BJP to decide on ineligible MLAs? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपात्र आमदारांना मिळणार तिकीट?; भाजपा घेणार निर्णय

कर्नाटकातील भाजपने अपात्र आमदारांसंबधी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे बुधवारी स्वागत केले. ...

१५ पोटनिवडणुकांत निम्म्याहून अधिक जागा जिंकणे भाजपला आवश्यकच - Marathi News | BJP must win more than half of the seats in the by-elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ पोटनिवडणुकांत निम्म्याहून अधिक जागा जिंकणे भाजपला आवश्यकच

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला असली तरी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीत १५ पैकी निम्म्याहून अधिक जागा भाजपला जिंकाव्याच लागणार आहेत. ...

काँग्रेससाठी गुलामासारखे काम केले; कुमारस्वामींची खंत - Marathi News | Worked as a slave for Congress; Kumaraswamy expressed feelings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेससाठी गुलामासारखे काम केले; कुमारस्वामींची खंत

काँग्रेसने सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच लोकांशी चुकीच्या पद्धतीने वागण्यास सुरुवात केली. ...

भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, कर्नाटकात येडीयुरप्पांच्या नेतृत्वात 'कमळ' खुलणार - Marathi News | Lotus will open in Karnataka, soon Yeddyurappa will be CM next. karnataka vidhan sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे 'ऑपरेशन लोटस' यशस्वी, कर्नाटकात येडीयुरप्पांच्या नेतृत्वात 'कमळ' खुलणार

भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर भाजपाने बहुमत सिद्ध करताच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल. ...

काँग्रेसला मोठा झटका, आमदाराने दिला राजीनामा - Marathi News | Another blow to Congress, MLA Anand singh gave resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा झटका, आमदाराने दिला राजीनामा

बंगळुरू - कर्नाटकच्या बिल्लारी येथील काँग्रेस आमदार आनंद सिंह यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आनंद यांनी आज विधानसभा सभापती ... ...

कर्नाटकात काँग्रेसचे २ आमदार भाजपच्या गळास लागणार? - Marathi News | Two Congress MLAs in Karnataka want BJP to lose? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात काँग्रेसचे २ आमदार भाजपच्या गळास लागणार?

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर कर्नाटक आणि मध्य प्रदेशात राजकीय उलथापालथ सुरुच आहे. ...

'द अॅक्सिडेंटल चीफ मिनिस्टर', भाजपाकडून कुमारस्वामींची खिल्ली - Marathi News | 'The Accidental Chief Minister', Kumaraswamari's kidding by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'द अॅक्सिडेंटल चीफ मिनिस्टर', भाजपाकडून कुमारस्वामींची खिल्ली

कर्नाटकमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर सर्वात कमी संख्याबळ असतानाही, जेडीएस पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र एचडी. कुमारस्वामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आहे. ...