लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
जेडीएसने बंडखोर आमदारांवर लावला पक्षांतर विरोधी कायदा; बहुमतासाठी 4 मते दूर - Marathi News | JDS imposed anti defection law on rebel Mla's; 4 votes away from the majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीएसने बंडखोर आमदारांवर लावला पक्षांतर विरोधी कायदा; बहुमतासाठी 4 मते दूर

मुख्यमंत्री कुमारस्वामी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. ...

बुडत्या कुमारस्वामी सरकारला एका मताचा आधार; बंडखोर आमदाराची तलवार म्यान - Marathi News | will remain in Congress and vote in favor of Kumarswami govt ; The rebel MLA returned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बुडत्या कुमारस्वामी सरकारला एका मताचा आधार; बंडखोर आमदाराची तलवार म्यान

कुमारस्वामी सरकारविरोधात 13 काँग्रेस आणि 3 जेडीएसच्या आमदारांनी राजीनामे देत थेट मुंबई गाठली होती. ...

टेकीला आलेल्या कुमारस्वामी सरकारला चमत्कारच तारेल! - Marathi News | kumarswamy Government miracle can escape the fall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेकीला आलेल्या कुमारस्वामी सरकारला चमत्कारच तारेल!

आघाडीच्या एच. डी. कुमारस्वामी सरकारला गुरुवारी विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावाच्या अग्निदिव्यातून फक्त चमत्कारच वाचवू शकेल, अशी परिस्थिती कायम राहिली. ...

'आमचं ठरलंय'; कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा निर्धार भाजपाला फळणार! - Marathi News | Karnataka's rebel MLAs stand by on decision to not go in assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आमचं ठरलंय'; कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा निर्धार भाजपाला फळणार!

काँग्रेस आणि जेडीएसने उद्या आमदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. ...

काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक! - Marathi News | possibility of Congress-JDS will dissolve Karnataka assembly before floor taste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक!

सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना उद्याच्या बहुमत चाचणीवेळी हजर राहण्यासाठी जबरदस्ती करू शकत नसल्याचेही म्हटले आहे. यामुळे उद्याच्या चाचणीवेळी काँग्रेस-जेडीएसचे कुमारस्वामी सरकार पडण्याची दाट शक्यता आहे. ...

बंडखोरांच्या राजीनाम्याचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे, कुमारस्वामींचे सरकार अडचणीत  - Marathi News | Karnataka crisis Live: Trust vote tomorrow, SC says Speaker free to decide on resignations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंडखोरांच्या राजीनाम्याचा चेंडू विधानसभा अध्यक्षांकडे, कुमारस्वामींचे सरकार अडचणीत 

उद्या कर्नाटकच्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. ...

कर्नाटक सत्तासंघर्ष : बंडखोरांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च निकाल  - Marathi News | Karnataka crisis updates: SC to decide on rebel MLAs' plea today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक सत्तासंघर्ष : बंडखोरांच्या राजीनाम्यावर आज सर्वोच्च निकाल 

आज सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निकाल देणार आहे.   ...

कर्नाटकी बंडखोरांचा आज होणार फैसला - Marathi News | Carnatic rebels decide today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकी बंडखोरांचा आज होणार फैसला

आपले राजीनामे लगेच मंजूर करण्याचा विधानसभा अध्यक्षांना आदेश द्यावा यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस-जद (एस) आघाडीतील १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सकाळी निकाल देणार आहे. ...