लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
येडियुरप्पांनी केला सरकार स्थापनेचा दावा, आज संध्याकाळी होणार शपथविधी - Marathi News | BJP leader BS Yeddyurappa arrives at Raj Bhavan, to stake claim to form government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येडियुरप्पांनी केला सरकार स्थापनेचा दावा, आज संध्याकाळी होणार शपथविधी

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी पडल्यानंतर नव्या सरकारच्या स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. ...

कर्नाटकात भाजपला करावी लागणार कसरत - Marathi News | BJP has to workout in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपला करावी लागणार कसरत

ज्येष्ठांबरोबरच बंडखोरांनाही मंत्रीपदाची स्वप्ने ...

कर्नाटकी नाटकाचा दुसरा अंक; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानं तीन आमदार अपात्र - Marathi News | Karnataka Assembly Speaker Ramesh Kumar disqualifies three rebel mlas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकी नाटकाचा दुसरा अंक; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानं तीन आमदार अपात्र

अपात्र आमदारांमध्ये दोन काँग्रेसचे, तर एक अपक्ष ...

कर्नाटकमधील 'नाटक' संपलं की नवं सुरू झालं? - Marathi News | Karnatak Politics : Did the Political drama in Karnataka is end or begin? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमधील 'नाटक' संपलं की नवं सुरू झालं?

कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार कुणी पाडले, का पाडले, काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोरांचा भाजपाने घोडेबाजार केला की कर्नाटक काँग्रेसमधील कुण्या बड्या नेत्याची त्याला फूस होती. कर्नाटकात जे झाले त्याला लोकशाहीची विटंबना म्हणायचे का याची चर्चा सुरू झाली आहे. ...

सरकार स्थापण्याची भाजपला नाही घाई - Marathi News | BJP is not in a hurry to form a government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार स्थापण्याची भाजपला नाही घाई

कर्नाटकातील नाट्य संपण्यास लागेल वेळ : येदियुरप्पा केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाच्या प्रतीक्षेत ...

पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे - Marathi News | Editorial on Karnatak Political crisis between BJP, Congress And JDS | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे

देशात लोकशाही टिकविण्यासाठी राजकीय पक्ष आहेत, पण ते पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे. त्याचे सभासद असे स्वत:ला बाजारात मांडून बसले आणि मिळेल त्या किमतीत विकले जाऊ लागले, तर पक्ष आणि लोकशाहीही टिकणार नाही. ...

कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान - Marathi News | Mp Bjp Mlas Vote In Favour Of Kamal Nath Government During Voting On A Bill In Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान

भाजपाच्या आमदारांचं काँग्रेसच्या बाजूनं मतदान ...

कर्नाटकात सत्तांतरासाठी बंडखोर आमदार नव्हे, तर काँग्रेसला 'ही' चूक नडली - Marathi News | due to congress mistake Kumaraswamy govt falls in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात सत्तांतरासाठी बंडखोर आमदार नव्हे, तर काँग्रेसला 'ही' चूक नडली

एचडी देवेगौडा यांनी राहुल यांच्याशी चर्चा करून खरगेंना मुख्यमंत्री करण्याचे सुचवले होते. त्यावर राहुल यांनी कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, असं सांगितले होते. त्यानंतर आपण कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. याची माहिती खुद्द देवेगौडा यांनीच दिली ...