लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण, मराठी बातम्या

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या' - Marathi News | veerappa moily says congress would have won 15 16 lok sabha seats if no jds tie up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. ...

अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान - Marathi News | Sarkaramaye created masterplan to save the unstable Karnataka government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान

कर्नाटकमध्ये सत्तेवर असलेले काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापनेपासूनच अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलखावे खात असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर ही अस्थिरता अधिकच वाढली आहे. ...

काँग्रेस आक्रमक; स्वपक्षातील दिग्गज नेत्याचं केलं निलंबन - Marathi News | Congress aggressive; Suspension of the leader roshan baig | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस आक्रमक; स्वपक्षातील दिग्गज नेत्याचं केलं निलंबन

बेग यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ नेते सिद्धरमया यांच्याविरुद्ध वादग्रस्त टीका केली होती. ...

खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी - Marathi News | don't disturb Kumaraswamy government...; BJP leader told to Yeddi yurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी

गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. ...

खूनापुर्वी काय म्हणाली होती रेश्मा पडकनूर ! - Marathi News | What did you say before the murder of Reshma Padaknoor! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खूनापुर्वी काय म्हणाली होती रेश्मा पडकनूर !

एवढं करुनही तौफिक दोन शब्द बोलला नाही म्हणून रेश्माने झळकीमध्ये केला होता राडा समीउल्लाह शेख यांची माहिती ...

तर नरेंद्र मोदी स्वत:ला फाशी लावून घेणार का - मल्लिकार्जुन खर्गे - Marathi News | If we won 40 seats then Narendra Modi will hang himself? - Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तर नरेंद्र मोदी स्वत:ला फाशी लावून घेणार का - मल्लिकार्जुन खर्गे

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी सातत्याने खालावली असून, अगदी राष्ट्रीय पातळीवरील पहिल्या फळीतील नेतेमंडळींनीही वादग्रस्त वक्तव्यांचा धडाका लावला आहे. ...

टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल - Marathi News | siddaramaiah make controversial statement on Tilak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिळेवाल्यांची भीती वाटते! वादग्रस्त वक्तव्यामुळे सिद्धारामय्या सोशल मीडियावर ट्रोल

सतत वादग्रस्त विधाने करून कुठल्या ना कुठल्या वादाला तोंड फोडणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धारामय्या हे  पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ...

नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ - Marathi News | Kill the Narendra Modi, Congress leader Appeal's | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या हत्येसाठी चिथावणी; काँग्रेस नेत्याच्या व्हिडीओने खळबळ

लोकसभा निवडणूक जवळ आली असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांमधील टीकाही वैयक्तिक पातळीवर पोहोचली आहे. ...