लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्नाटक राजकारण

कर्नाटक राजकारण, मराठी बातम्या

Karnatak politics, Latest Marathi News

कर्नाटकातील सत्तासंघर्ष: कर्नाटकात बंडखोर आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे सत्ताधारी जेडीएस-काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. जेडीएस-काँग्रेसकडे विधानसभेत 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी काँग्रेसचे 78 तर जेडीएसचे 37, बसपाचा तर एक राज्यपाल नियुक्त आमदाराचा समावेश आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षांचे एक मत आहे. 225 सदस्य असलेल्या विधासभेत भाजपाकडे दोन अपक्ष आमदारांसह 107 जणांचा पाठिंबा आहे. बंडखोरी केलेल्या 16 आमदारांचा राजीनामा स्विकारला गेला तर सत्ताधारी जेडीएस-काँग्रेस अल्पमतात येतील.
Read More
लोकशाहीला काळिमा : कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले - Marathi News | Defamation of Democracy: Fight in Karnataka Legislative Council, Speaker Pulled from Chair | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकशाहीला काळिमा : कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले

Karnataka News : आज कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला. ...

कर्नाटक विधानसभेत गोहत्या बंदीचे विधेयक मंजूर - Marathi News | karnataka Assembly approves ban on cow slaughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभेत गोहत्या बंदीचे विधेयक मंजूर

कर्नाटकात आता गोहत्येवर पूर्णपणे बंदी असणार का? यावर बोलताना कर्नाटकचे कायदे, संसदीय कार्य व कायदेमंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी वेगळंच उत्तर दिलं आहे. ...

"काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा 12 वर्षांचा विश्वास गमावला", कुमारस्वामींचा गंभीर आरोप - Marathi News | former karnataka cm hd kumaraswamy attacks on congress on his party defeat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काँग्रेसच्या जाळ्यात अडकून मी जनतेचा 12 वर्षांचा विश्वास गमावला", कुमारस्वामींचा गंभीर आरोप

HD Kumaraswamy And Congress : काँग्रेसने षड्यंत्र आखलं आणि त्यात अडकल्याचं कुमारस्वामी यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कट रचून अडकवल्याचा गंभीर आरोप देखील कुमारस्वामींनी केला आहे. ...

Karnataka Politics: कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय संकट; मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात - Marathi News | Political crisis in Karnataka once again; Chief Minister BS Yeddyurappa chair in danger | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Karnataka Politics: कर्नाटकात पुन्हा एकदा राजकीय संकट; मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांची खुर्ची धोक्यात

CM BS Yediyurappa News: येडियुरप्पाऐवजी आता उत्तर कर्नाटकातील कुणालाही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी, अशी मागणी विधानसभेतील आमदार यतनाल यांनी केली आहे ...

कर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत? तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक - Marathi News | Crisis on Karnataka CM Yeddyurappa's chair? Amid speculation, a meeting of five ministers took place last night in Bengaluru | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कर्नाटकमध्ये येडियुरप्पांची खुर्ची पुन्हा डळमळीत? तर्कवितर्कांदरम्यान काल रात्री झाली पाच मंत्र्यांची बैठक

कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्यास सुरुवात झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. ...

उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले - Marathi News | Umesh Katti's claim for the post of Chief Minister heated up the politics of Karnataka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उमेश कत्ती यांच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्याने कर्नाटकचे राजकारण तापले

बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार उमेश कत्ती यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत. दस्तूरखुद्द कत्ती यांनीच दोन दिवसांपूर्वी हुक्केरी येथे एका कार्यक्रमात उघडपणे यासंदर्भातील सुतोवाच केले आहे.त्यामुळे भाजपासह कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आ ...

आमदार उमेश कत्ती यांना लागले आहेत मुख्यमंत्रीपदाचे वेध! - Marathi News | MLA Umesh Katti is looking for the post of Chief Minister! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आमदार उमेश कत्ती यांना लागले आहेत मुख्यमंत्रीपदाचे वेध!

मला यापुढे कॅबिनेट मंत्री व्हायचे नाही, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याची धुरा सांभाळायची आहे. मी उत्तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्री होण्यास लायक आहे, असा आत्मविश्वास हुक्केरीचे आमदार उमेश कत्ती यांनी व्यक्त केला आहे. ...

Karnatak : महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा  - Marathi News | Karnatak: Mahesh Kumthali has been given the status of Cabinet Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Karnatak : महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा 

अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांना कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला. कर्नाटक सरकारच्या कार्यदर्शीनी आज हा आदेश काढला. अथणीचे आमदार महेश कुमटहळी हे यापूर्वी निगम महामंडळाचे अध्यक्ष होते.  ...